भंडारा

गोँदिया

महाराष्ट्र

 • आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही!

  आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही!

  प्रतिनिधी अहमदनगर: कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले. रविवारी साडेचार वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपर्डी (ता. कर्जत) येथे येऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिल्लीहून विशेष विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत पोहोचले. तेथून कारने ते कोपर्डीत आले. दहा ते पंधरा …Read More »
 • ना.रामदास आठवलेंना रोखले

  ना.रामदास आठवलेंना रोखले

  केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोपर्डी गावची भेट लांबणीवर टाकली असून, तणाव टाळण्यासाठी तेथे गेलो नाही, असे स्पष्टीकरण आठवले यांनी आज दिले. मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनानेही कोपडीर्ला जाऊ नका, असे म्हटले होते. मात्र, आठ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांनी एकत्र जाऊ, असे सांगितल्याचे आठवले म्हणाले. आठवले म्हणाले, कोपर्डीत दलित नेत्यांना येऊ देणार …Read More »
 • दोन अपघातात एक ठार, चार जखमी

  दोन अपघातात एक ठार, चार जखमी

  वर्धा : कारंजा परिसरात दोन विविध ठिकाणी अपघात एक मृत तर अन्य चार जखमी जण जखमी झाले. जखमींना तातडीने नागपुर येथे रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. कारंजा पेट्रोलपंपावर डिझल भरून नागपुरकडे निघालेल्या कारला मागुन येणा-या स्कार्पिओने धडक दिली. यात कारचा समोरील भागाचे नुकसान झाले. अन्य अपघाताच्या घटनेत नागपुर येथुन अमरावती जात …Read More »
 • कपडे धुवायला गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू

  कपडे धुवायला गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू

   वर्धा : देवळी तालुक्यातील आगरगाव येथील पारधी बेडयावरील तीन मुली गिट्टी खदानच्या खड़ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेल्या होत्या. यातील एकीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. अंजली हिरणसिंग भोसले (१८) इयत्ता दहावी, रोहिणी सुरेंद्रसिंग चव्हाण (१६) …Read More »