Category: देश दुनिया

१५ जुलैला सीबीएसई चा निकाल

वृत्तसंस्थ नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षे चे निकाल येत्या १५ जुलैला जाहीर होणार आहेत. याबाबत महामंडळाकडून अधिकृत सूचना काढण्यात आली आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या रखडलेल्या परिक्षा या १ ते १५ जुलैदरम्यान आयोजित करण्याचा विचार सीबीएसई करत होते. त्यासाठी १८ मे रोजी सीबीएसईने रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर […]

Continue Reading

सीबीएसईच्या दहावीसह बारावीच्या परीक्षा रद्द

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती गुरुवारी दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये यासंबंधी सुनावणी सुरू असताना याबाबत सांगण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या रखडलेल्या परिक्षा या १ ते १५ जुलैदरम्यान आयोजित करण्याचा विचार सीबीएसई करत होते. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता, या परीक्षा […]

Continue Reading

सदोष खते, बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई व्हावी : नाना पटोले

प्रतिनिधी नवी दिल्ली : सदोष खते, बियाणे, कीटकनाशक बविणा-या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली. येथील कृषी भवन येथे श्री. पटोले यांनी श्री तोमर यांची भेट घेऊन शेतकºयांसमोर असलेल्या या गंभीर समस्येवर सविस्तरपणे चर्चा केली. शेतकरी वर्षभर मेहनत करून […]

Continue Reading

महाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्रासाठी रोज १२५ ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मजु- रांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्विट करून म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

Continue Reading

२५ मे पासून देशातंर्गत हवाई वाहतूक सेवा सुरू होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : करोनाच्या प्रादुर्भाव झाल्यानं केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती. मागील दीड महिन्यांपासून जास्त काळ विमान सेवा बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं लॉकडाउनला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देताना अनेक बाबींमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे हवाई वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. […]

Continue Reading

‘कृषी पायाभूत सुविधां’ साठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद

प्रतिनिधी नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या तिस-या टप्प्याची आज घोषणा झाली. यामध्ये अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत माहिती दिली. यांपैकी एक घोषणा म्हणजे, ‘अ‍ॅग्री इन्फ्रा फंड’ म्हणजेच, कृषी पायाभूत सुविधांसाठी सरकारने तब्बल एक लाख कोटींची तरतूद केली आहे. या निधीचा वापर हा कोल्ड चेन्सच्या निर्मितीसाठी आणि कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणा-या मूलभूत सुविधांसाठी केला […]

Continue Reading

लॉकडाऊन दरम्यान करा या ‘सप्तपदींचे’ पालन;

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. १४ एप्रिलला संपणारा हा लॉकडाऊन, आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यादरम्यान, देशातील हॉटस्पॉट्सची संख्या वाढणार नाही, याची खबरदारी आपणच घेणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी म्हटले. २० एप्रिलपर्यंत देशातील प्रत्येक भागांची कसून तपासणी करण्यात येणार […]

Continue Reading

कोरोनाविरोधात लढणारे ‘देशभक्त’

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार भारतात अद्यापही थांबलेला नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाशी मुकाबला करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांसह प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही ट्विटरद्वारे त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कोरोना संकटासमोर डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलिसांसह इतर प्रशासकीय अधिकारी ठामपणे उभे आहेत. यांच्या कायार्हून मोठी कोणतीही देशभक्ती नाही. आपण […]

Continue Reading

आग लागल्यावर तिचा प्रसार होऊ न देणे ( अग्नीशामक दल विशेष )

अग्निशामक किंवा अग्निशामक हे लोक असतात ज्यांचे काम शेकोटी व बचाव करण्यासाठी आहे. एका शहरात ज्या इमारतीत ते काम करतात त्यास एक अग्निशामक स्टेशन किंवा फायर हॉल असे म्हणतात. अग्निशामक दलासाठी काम करतात. घरे आणि इतर इमारतींमध्ये शेकोटीला लढा देणाºया शहरे आणि गावांमध्ये अग्निशामक आहेत यांना स्ट्रक्चरल अग्निशामक म्हणतात. अग्निशामक देखील आहेत जे जंगल सफारी […]

Continue Reading

‘ कोविड-१९’ विरोधात लढा देणाºया कर्मचाऱ्यांसाठी सरकारी विमा

प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे किंवा बाधित रुग्णांना उपचार देताना आपले प्राण गमावणाºया वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजने अंतर्गत संरक्षण देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत, एकूण २२.१२ लाख सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी आणि समुदाय आरोग्य कर्मचाºयांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण […]

Continue Reading
देश दुनिया