Category: नागपूर

नागपुरात आता ५३ वे नवे कोविड रुग्णालय

प्रतिनिधी नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेकडून आता ५३ नवे कोविड रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारीनंतर ही व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. या नव्या रुग्णांलयामुळे शहरातील खाटांच्या संख्येत वाढ झाली आहेत. सध्या एकूण ३ हजार ४३६ इतक्या खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. […]

Continue Reading

कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार-डॉ. नितीन राऊत

/भं.प. नागपूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाºया अडचणीमधील खाटांची संख्या, आॅक्सिजनची उपलब्धता, कोरोना आजारा संदर्भातील औषधांचा साठा, समर्पित कोवीड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी आवश्यक असणाºया प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता या सर्व कळीच्या मुद्द्यांवर तूर्तास मात केल्याचे समाधान आजच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा […]

Continue Reading

पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

प्रतिनिधी नागपूर : आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपस्थितीने जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवनी, कुही, नरखेड, रामटेक, सावनेर या तालुक्यातील ६१ वर गावे बाधित […]

Continue Reading

‘उमरेड कऱ्हांडला’त दिसून आले नवीन वाघ

प्रतिनिधी नागपूर : उमरेड कºहांडला अभयारण्यात सध्या नवीन वाघांची उपस्थिती दिसून आली आहे. वन अधिकाºयांनुसार पावसाळ्याचे दिवस असल्याने उमरेड-पवनी कºहांडला अभयारण्यात अन्य वन क्षेत्रातील वाघांचेही स्थलांतरण होत आहे. वनक्षेत्रात लागून असलेले कॅमेरेही याची साक्ष देताहेत. प्रत्येक सोमवारी वन कर्मचारी कॅमर ट्रॅपची तपासणी करतात. या तपासणीत काही कॅमेºयांमध्ये नवीन वाघ दिसून आलेत. यात वाघ आणि वाघीण […]

Continue Reading

नागपुरात रेती माफियांचा उच्छाद

प्रतिनिधी नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदारावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. रवी चौधरी असे जखमी पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून पोलिसांनी आतापर्यंत ४ सराईत आरोपींना अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानमध्ये पोलीस हवलदार रवी चौधरी यांच्यावर झालेल्या […]

Continue Reading

५० लाखाच्या विमा संरक्षण कवच संदर्भात धोरण जारी होणार

प्रतिनिधी नागपूर : कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाºया शिक्षकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यातूनच राज्यभरात शिक्षकांचे बळी गेले आहे. त्या कुटुंबियांना ५० लाखाची कोविड योध्दा अंतर्गत मदत द्यावी तसेच कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व […]

Continue Reading

ओबीसींची स्वतंत्र जनगणना केंद्र शासन जर करत नसेल तर राज्य शासनाने करावी

प्रतिनिधी नागपूर : जनगणना २०२१ मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी न्यायालय तसेच संसदेत पोहचवुन, विधिमंडळ सदस्यांना ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना ठराव पारित करुन केंद्राकडे रेटून धरण्याच्या विनंतीचे निवेदन देत ‘जनगणना २०२१ मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून, आमचा जणगणनेत सहभाग नाही’ अश्या “पाटी लावा” आंदोलनाच्या प्रणेत्या डॉ अ‍ॅड अंजली साळवे विटणकर यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना केंद्र […]

Continue Reading

नागपूर जिल्ह्य़ात कोरोना सर्वेक्षक शिक्षकाचा पहिला बळी

🎯कोरोना योध्दा अंतर्गत 50 लाखाची मदत द्या 🎯विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची विभागीय आयुक्तांकडे मागणी 🎯 रामदास काकडे यांचे कोरोनाने निधन नागपूर – कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यातूनच श्री रामदास काकडे (वय ५१) या शिक्षकाचा पहिला बळी गेला. त्यामुळे काकडे कुटुंबियांना ५० लाखाची कोविड योध्दा अंतर्गत मदत द्यावी […]

Continue Reading

माझे कुटुंब – माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात राबविणार!

प्रतिनिधी नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व मृत्यू कमी होण्याच्या दृष्टीने राज्य शासन माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्य्यात राबविणार आहे. पहिला टप्पा- १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर दरम्यान आणि दुसरा टप्पा १२ ते २४ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात घरोघरी गृहभेटीसाठी पथक निर्माण करण्यात आले […]

Continue Reading

नागपुरात मास्क न घालणाºयांना ५०० रुपये दंड

प्रतिनिधी नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नागपुरातही कोरोना झपाट्याने वाढत आहे. मात्र, नागपुरात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मास्क न घालणाºयांकडू न आता ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय, पोलिसांकडून कडक कारवाई सुद्धा केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बाबत आज […]

Continue Reading
देश दुनिया