Category: विदर्भ

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना

चंद्रपूर: मंत्री व लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन दिवसांत ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना लागण झाल्यानंतर आता माजी मंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनाही करोनाने गाठले आहे. मुनगंटीवार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव् आला आहे. त्यानंतर मी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. गेल्या काही दिवसांत […]

Continue Reading

वर्ध्यात ५ हजार रुग्णांना पुरेल इतका आॅक्सिजन साठा उपलब्ध

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या कोरोना बधितांचा आकडा हा तीन हजार पार झाला आहे. ही संख्या वाढत असल्याने पुढील काळात अपेक्षित गरज लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. या परिस्थितीत आॅक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून साधरण पाच हजार रुग्णांना पुरेल इतका आॅक्सिजनसाठा जिल्हा पातळीवर उपलब्ध करण्यात आला आहे. […]

Continue Reading

यवतमाळमध्ये आॅक्सिजनची मागणी दुपटीने वाढली

प्रतिनिधी यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. तर दुसरीकडे, जिल्ह्यातील आॅक्सिजनचीही मागणी वाढत चालली आहे. सुरुवातीला दर दिवशी दीड हजार ते एक हजार ७०० आॅक्सिजन सिंलिडर लागत होते. आता महिनाभरात जिल्ह्यात ३ हजार ५०० ते ४ हजार आॅक्सिजन सिलिंडरची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यात याची निर्मिती होत नसल्याने या आॅक्सिजनसाठी देवळी […]

Continue Reading

अभिनेता अल्लू अर्जुन टिपेश्वर अभयारण्यात

प्रतिनिधी यवतमाळ : दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याने आज यवतमाळ जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प असलेल्या टिपेश्वर अभयारण्याला भेट दिली. नागरिकांना याची माहिती मिळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी ६ वाजता अर्जुनने अभयारण्याच्या सुन्ना गेटवरून प्रवेश केला. १० वाजेपर्यंत त्याने या अभयारण्यामध्ये पर्यटन केले.

Continue Reading

१० लाखांचा सुगंधीत तंबाखूसाठा जप्त

प्रतिनिधी चिमूर : तालुक्यात सुगंधीत तंबाखूवर बंदी आहे. मात्र, नेरी येथे एका किराणा दुकानात त्याची सर्रास विक्री होत होती. या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असून १० लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार गुलाब कामडी (वय ५५ रा. नेरी) याला अटक केली आहे. टाळेबंदीत पानठेले बंद करण्यात आले. तरीसुद्धा […]

Continue Reading

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होईल : खा. तडस

प्रतिनिधी वर्धा : अनेक खाजगी महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे. यासाठी केद्र शासन शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी नविन शिक्षण धोरण अमलात आणत आहे. या नविन शिक्षण धोरणामुळे शिक्षाणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होईल, पर्यांयाने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन खासदार रामदास […]

Continue Reading

वर्धा-सेवाग्राम रस्ता रुंदीकरणाचे काम थांबविण्याच्या सूचना

प्रतिनिधी वर्धा : वर्धा जिल्ह्यातील वर्धा-सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणातील दोन किमी काम तातडीने थांबविण्यात यावे. तसेच या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पर्याय सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिवांनी पर्यावरण, जिल्हाधिकाºयांसह संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिले. वर्धा सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. […]

Continue Reading

रस्ता अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी वर्धा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागपूरअ म् ा र ा व त् ा ी म् ा ा ग् ा ार् व र ी ल् ा तळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री घडली. वर्धा […]

Continue Reading

रेती काढताना दोन तरुण यशोदा नदीत बुडाले

प्रतिनिधी वर्धा : जिल्ह्यातील कानगाव जवळील चानकी भगवा गावालागत वाहणारी यशोदा नदीत दोघे बुडल्याची धक्कादायक घटना घडली. हे दोघेही नदी पात्रात रेती काढण्यासाठी गेले असल्याचे चर्चा परिसरात आहे. दोघांचेही कपडे आणि चपला नदीच्या काठावर दिसून आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. तुषार रवींद्र लाभाडे (२५), मंगेश सोनवणे(24) अशी बुडालेल्या युवकांची नावे असून ते दोघेही कानगांव […]

Continue Reading

पोखरा प्रकल्पाच्या कामावर मुख्यमंत्र्यांची नाराजी

प्रतिनिधी वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेल्या पोखरा प्रकल्पात कामकाज समाधानकारक नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास अधिकाºयांवर कारवाईचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकीत दिला आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी विषयक आढावा बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे आले होते. […]

Continue Reading
देश दुनिया