Category: दिन -विशेष

…आता आपले तारणहार आपणच !

सध्या कोरोनाची दहशत प्रचंड वाढतेय. इथे नागपुरात तर तो दिवसाला तीसचाळीस जीवांची खंडणी वसूल करतोय. समोरच्या कार्यालयात चौघांना, खालच्या मजल्यावर अनेकांना, आजूबाजूला काहींना असं करत करत अखेरीस तो माज्या आॅफिसमध्ये आलाच. माज्या तीन सहकाºयांना त्याची बाधा झाली. कोरोना माज्याभोवतीचा वेढा आवळतोय हे दिसताच त्यातून सुटका करून घेण्यासाठी मी माज्याच अखत्यारितील दुसºया आॅफिसचा आश्रय घेतला. तिथेही […]

Continue Reading

वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान !

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉ.राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक […]

Continue Reading

…अनवाणीच खेळायला सुरुवात केली !

खेळ आणि मानवी सभ्यता एकत्र बरेच पुढे आहे. अकाली म्हणून. कारण, खेळ आणि खेळ मनोरंजन तसेच शारीरिक श्रम हे देखील खूप आवश्यक आहेत. नित्यक्रम आणि ताणतणावाच्या अस्तित्वामध्ये अ‍ॅथलेटिक्स आणि खेळ आपणास रीफ्रेश करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी बरेच काही करतात, तसेच त्या सर्व थकलेल्या आत्म्यांमध्ये ताजेतवाने श्वास घेताना. एक राष्ट्र म्हणून भारत नेहमीच खेळाविषयी उत्साही असतो. […]

Continue Reading

तोट्यातील एस.टी. ला नμयात परिवर्तित करणारा कुशल प्रशासक…

सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव, डबघाईस आलेल्या संस्था सुधारण्याची हातोटी हे गुण विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुधाकर परिचारक यांची एस.टी. महामंडळाचे अध्यक्षपदी जून २००० ला नेमणूक केली. महाराष्ट्राच्या दळणवळणाची नाडी असलेले महामंडळ बिकट आर्थिक स्थितीत होते. प्रवासी उत्पन्नात प्रामुख्याने खाजगी प्रवासी वाहतुकीमुळे व इतर काही कारणामुळे मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे उत्पन्न व खर्च याचा […]

Continue Reading

गणेशोत्सव खऱ्या अर्थाने वेगळा

गणपती म्हटलं कि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, किती दिवस सुट्टी आहे. शालेय विद्याथ्यार्साठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. पाऊस नुकताच संपलेला असतो, वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार आणि आल्हाददायक असते. अश्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते. प्रत्येक जण आपल्या समस्या, भांडणे विसरून जातात. कळत नकळत सर्वांच्या चेहºयावर एक तेज येत. किती बर होईल […]

Continue Reading

बैलांविषयी लहन बालकांच्या मनात प्रेम

श्रावण महिन्याची सांगता बैलाच्या पोळ्याने होते तर त्यानंतर येणाºया भाद्रपद महिन्यात प्रारंभ तान्ह्या पोळ्यानी होतो. भारतीय संस्कृतीचा प्रत्येक सण मंगलमय प्रभात घेऊन येत असला तरी तान्हा पोळा मात्र आनंदी पहाट घेऊन आगमण करत असतो. पहाटेपासून मारबत काढण्याची तयारी होते. रोगराईजर-त् ााप-पाप घेऊन जा गे मारबत म्हणून दिवस उजाडण्यापूर्वीच किंवा उजाडल्यानंतर अगदी थोड्या वेळातच तिला गाव […]

Continue Reading

वैभवाचे दिवस परत येतील का?

आज बैलपोळा…शहरातल्या अनेक लहानग्यांना हे आर्श्चच वाटते की, बैलांचा देखील सण असतो. पण ग्रामीण भागात बैलांचे महत्व शेतकºयांना आजही आपल्या मुलांएवढेच असते. कारण अनेक मुलींना सासरी जाताना शेतकरी गाय देखील द्यायचे. गाय मुलीला आंदण म्हणजेच भेट दिली जात असे. ही गाय मुलीकडे सासरी पोहोचवली जायची. अर्थातच अशाच गाईंचे वासरू पुढे मोठे झाल्यावर शेतात कामासाठी जुंपले […]

Continue Reading

प्राणिमात्रांवर दया दाखविणारे ताजुद्दीनबाबा!

जातिभेद न मानणाºया, विभिन्न धर्मांमध्ये एकोपा वाढावा याकरिता झटणाºया, शहाण्यांच्या जगात वेडा होऊन राहिलेल्या अवलिया ताजुद्दीन बाबा, सन १७ जानेवारी १८६१ मध्ये हजरत सय्यद बदरुद्दीन यांच्यावर पराकोटीचा आनंद आणि त्यापाठोपाठ कमालीचे दु:खही सहन करण्यास लागावे असा प्रसंग ओढवला. त्यांची पत्नी मरीयमबी प्रसूत झाली. अल्लातालाच्या कृपेने पुत्ररत्न जन्माला आले. ही शुभवार्ता समजताच बदरुद्दीन यांच्या घरी पसरलेला […]

Continue Reading

१५ ऑगस्ट १९४७ ची आठवण !

आपला भारत देश पारतंत्र्यातून मुक्त झाला होता. तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७. भारतीयांसाठी हा दिवस सणासारखा होता. जगाच्या नकाशात एक स्वतंत्र देश म्हणून ओडखला जाऊ लागला. त्या दिवसाची प्रतिक्षा प्रत्येक भारतीय करीत होता. मोहाडीतील अनेक नागरिक त्या क्षणाची आठवण करीत होते. १४ आॅगस्ट १९४७ च्या रात्री १२ वाजताच्या ठोका पडला. वासुदेव दलाल यांनी बंदुकीचे […]

Continue Reading

कोरोनामुळे भुजली देण्याची परंपरा खंडीत!

विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्हा, जिल्ह्याच्या उत्तर दिशेला मोहाडी हे गाव तालुक्याच्या ठिकाण आहे. या ठिकाणी श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर सुप्रसिद्ध माता चौण्डेश्वरी देवीचे जागृत देवस्थान आहे़ उत्तर दिशेला जिमेदार बाबाचे मंदिर आहे़ या गावाच्या इतिहास अर्थात संपूर्ण महा- राष्ट्रात व देशात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करण्यात येते. कृष्णाने यशोदामाईकडे एकदा हट्ट धरला की […]

Continue Reading
देश दुनिया