Category: भंडारा

घोटाळयाविरोधात विकास फाऊंडेशनचे ‘जेल भरो आंदोलन’

प्रतिनिधाी भंडारा : चालु वर्षात धान खरेदीत गैरप्रकार करणाºया घोटाळेबाजांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांना घेवुन विकास फा- ऊंडेशन भंडारा च्या वतीने आज दि.१ जुलै रोजी तुमसर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन जेल भरो आंदोलन करण्यात आले.यावेळी विकास फाऊंडेशनचे शेकडो नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.‘घोटाळेबाजांना जेलमध्ये टाका […]

Continue Reading

भंडारा जिल्ह्यात आज 7 व्यक्ती पॉझिटिव्ह:75 व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात

 पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 87,क्रियाशील रुग्ण ,1232 अहवालाची प्रतिक्षा भंडारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात आज 7 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून 4 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  भंडारा तालुक्यातील दोन, मोहाडी दोन व लाखनी तालुक्यातील तीन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 75 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 87 झाली असून […]

Continue Reading

धान खरेदीला केंद्र शासनाकडुन ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी भंडारा:- पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर हे जिल्हे धान्याचे कोठार म्हणुन ओळखले जातात. रब्बी धानासाठी पर्जन्यमान चांगला असल्याने व केंद्राने धानाला योग्य हमीभाव दिल्याने शेतक-यांनी यंदा धान खरेदी केंद्रावर धान संकलन केले परंतु लॉकडाउनमुळे व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी ३० जुन पर्यंत धान खरेदी केंद्रावर जमा करून शकत नसल्याने धान खरेदी करण्याची […]

Continue Reading

तरुणाच्या खुन प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक

प्रतिनिधी भंडारा : शहरात सोमवार दि.२९ जुन रोजी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी ३ तरुणांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून आरोपींनी सूरज परमलाल यादव (२५) या तरुणांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी पसार झाले होते. कुणाल प्रमोद चुन्हे (२५), विशाल अरुण मोटघरे (२४), मनीष नंदकिशोर हटवार (१९) सर्व राहणार शुक्रवार वॉर्ड, भंडारा […]

Continue Reading

खा. शरद पवार यांच्यावर टिका करणाºया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध

प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष व देशाचे लाडके नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या हीन दर्जाच्या टिकेबाबद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध करण्यात येत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशाप्रकारचे निवेदन भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवासी […]

Continue Reading

खाजगी शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून द्या

प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हयातील खाजगी अनुदानित प्राथ./माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नियमित वेतन राष्ट्रीयकृत बँकेतुन अदा करण्याकरिता भंडारा जिल्हा शालेय शिक्षण समन्वय समितीने ३० जून रोजी प्राथ./माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून या समन्वय समितीमध्ये अठरा संघटना समाविष्ट आहेत व एकमताने राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हयात […]

Continue Reading

आज १३ रूग्ण झाले ‘कोरोनामुक्त’

भंडारा : जिल्ह्यात आज १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ७१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून जिल्ह्यात आता केवळ ९ रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या ८० एव्हढी आहे. आज बºया झालेल्या १३ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत ७१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता केवळ ९ कोरोना […]

Continue Reading

बंधपत्रित आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घ्या!

प्रतिनिधी भंडारा : राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत ग्रामविकास विभागाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले. विधानभवन मुंबई येथे या संदर्भात आज दिनांक ३० जून,२०२० रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेच्या निवेदनावर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस […]

Continue Reading

लॉकडाऊन काळातील ३ महिन्याचे विजेचे बिल माफ करा

प्रतिनिधी भंडारा : संपूर्ण भारतावर कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. संपूर्ण भारत देश कोरोना या वैष्विक महामारीमुळे आधीच हतबल झालेला आहे. लॉकडाऊ नच्या काळात मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्रातील तमाम जनता बहुतेक वेळा घरी होती. मागील ३ महिन्यापासून संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले होते, त्यामुळे राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, छोटे व्यवसाय करणारे दुकानदार व मोलमजुरी करणाºया लोकांची आर्थिक […]

Continue Reading

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा : पवन मस्के

प्रतिनिधी भंडारा : शहरांमध्ये चौकाचौकात मोठ्या प्रमाणात खाजगी जनावरे हे बसले राहतात. त्याच्यामुळे मोठे अपघात होण्यास रोखता येत नाही. हा प्रकरण नेहमीसाठी बंद व्हावा व खाजगी जनावर हे रस्त्यावर येऊ नये, गौमातेला अपघाताचा सामना करावा लागू नये आणि सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची प्राणहानी होऊ नये याकरिता भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढेरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर […]

Continue Reading
देश दुनिया