Category: भंडारा जिल्हा

विविध कारणांमुळे कामगार संघटना संपाच्या तयारीत

तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील सनμलॅगमध्ये कामगारांचे शोषण व कामगाराची हकालपट्टी नित्याची बाब झाली आहे. यात भर टाकत सनμलॅगने मागील दोन महिन्यापासून जवळपास ९०० कामगारांना कामापासून वंचित ठेवले आहे. शिवाय मे महिन्याचा पगारही अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे सनμलॅगला १०० टक्के कामगार ठेवण्याची परवानगी सहज मिळू शकते. मात्र सनμलॅगने जाणीपूर्वक ५० टक्के कामगारांना कामावर ठेवले […]

Continue Reading

ग्रामीण रूग्णालयात कमलाप्रसाद मेश्राम यांचा सेवानिवृत्ती सोहळा

लाखांदुर : आरोग्य सेवेत रूजू झाल्यापासून ते वयाच्या ५८ वर्षापर्यंत आरोग्य विभागात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून स्वत:चे घरदार मूल, पत्नी आणि कुटुंबावर दुर्लक्ष करीत कठीण, खडतर आरोग्य सेवा प्रदान केलेल्या यशस्वी सेवानिवृत्त कमलाप्रसाद मेश्राम यांचा ग्रामिण रूग्णालय लाखांदुर येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करण्यात आला. मेश्राम यांचा सहपत्नी आणि सहकुटुंबाचा या कार्यक्रमामध्ये उपस्थित पाहुण्यांयानी सत्कार करून निरोप दिला […]

Continue Reading

मृतक प्रवीण मेश्रामच्या परिवाराला दहा लाखांची मदत द्या : विलास भालेराव

तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील वरठी येथील आटोचालक मृतक प्रवीण विजय मेश्राम याने आर्थिक संकटाला कंटाळून गळफास लाऊन आत्महत्या केली. कोरोना संचारबंदीने उपासमारीची पाळी आल्याने टोकाची भूमिका घेण्याची वेळ येणे आणि आत्महत्या करने ही खुप मोठी दुदैर्वी घटना आहे. आॅटोरीक्षा चालक व्यावसायिकात ही पुनरावृत्ति होऊ नये. याची महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी […]

Continue Reading

नेरला उपसा सिंचन कालव्याचे पाणी सोडा : सरपंच दोनाडकर

प्रतिनिधी लाखांदुर : तालुक्यातील पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, घोडेझरी, तिरखुरी, सोनेगाव, पेंढरी या गावातील शेती नेरला उपसा सिंचन प्रकल्पाचे पाण्यावर केली जात आहे. सद्यास्थितीत पावसांचा लपंडाव चालू आहे. खरीप हंगामाकरीता धानाचे पºहे टाकण्यात आले असून, पाण्याअभावी पºहे वाळत चालले आहेत. त्यामुळे अनेक शेतकºयांची चिंता वाढली असून शेतकरी पºहे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा […]

Continue Reading

४० वर्षांपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारच्या प्रतिक्षेतच

यशवंत थोटे मोहाडी : आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो. मोहाडी शहरातील सर्व मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. पण मागील ४० वर्षांपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आवक नसल्याने […]

Continue Reading

सौंदर्यीकरणाच्या नावावर गावकºयाची दिशाभूल

मोहाडी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गावात ग्रामपंचायत मार्फत नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छते विषयी विविध उपाय योजना करून गावासह परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील नागरीकांबरोबर संबधित ग्रामपंचायत दिली असली तरी, मोहाडी पंचायत समितीच्या काटेबाम्हणी ग्रामपंचायतच्या हद्दीतील सार्वजनिक विहिरीचा उपयोग येथील नागरीक पिण्याचा पाण्यासाठी करीत असताना देखील येथे विहीरीच्या सभोवताल नेहमी […]

Continue Reading

विजेची थकबाकी माफ तरीही माडगी ह्यमॅग्नीजह्णकारखाना बंदच

प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील माडगी येथील युनिफेरो मॅग्नीज कारखाना राजकीय उदासिनतेचा प्रमुख केंद्र बिंदू ठरला आहे. कारखाना सुरू होण्यापूर्वीच वर्चस्व व श्रेयाची लढाईत कारखान्याचे ‘पाणीपत’ झाले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी शासनाने विजेची करोडोंची थकबाकी माफ केली. कारखाना सुरू होण्याची स्पर्धा जिल्हयात भाजपा व शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यात लढली गेली. आज तेच नेते भाजपात तसेच वेगळी […]

Continue Reading

सेंट जॉन शाळेत पालक सभा

तालुका प्रतिनिधी तुमसर : सेंट जॉन स्कूल तुमसर येथे नुकतीच पालक सभा घेण्यात आली. यामध्ये शाळेचे प्रिन्सिपॉल रेणू गिडीयन, सेक्रेटरी जॉन्सन गिडी यन, सामाजिक कार्यकर्ता मीरा भट्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. जॉन्सन यांनी पंचायत समितीद्वारे आलेल्या सूचनांची माहिती दिली. त्यात शासनाच्या परिपत्रकानुसार सभा घेणं व पालक चर्चा, १ जुलै पासून ९, १०, १२ चे सत्र […]

Continue Reading

धान घोटाळयाचा तुणतुणा वाजतोय,मात्र धान घोटाळा झाला कुठे?

प्रतिनिधी मोहाडी : माजी आमदार २०१३-१४ पासुन धान घोटाळयाचा तुणतुणा वाजवित आहेत. आमदार झाल्यानंतर पॉवरने खोटे गुन्हे दाखल तर केले पण काहीच उपयोग झाला नाही. कारण घोटाळा झाला कुठे याचा पत्ताच लागला नाही.ना केंद्र सरकारचे नुकसान झाले,ना राज्य सरकारचे झाले,ना शेतकºयाचे. २०१३१४ मध्ये जी धान खरेदी झाली.त्याची संपुर्ण टोकन बाजार समितीनेच दिली.मग दोषी कोण? मागील […]

Continue Reading

१५ फुटावरून पडूनसुध्दा ‘तो’ बचावला

तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील पोलीस स्टेशनजवळील श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या पात्रात पुलाचे कठडे तोडून कार पुलावरून १५ फूट खाली कोसळली. दैव बलवत्तर म्हणून चालकाला साधी जखमही झाली नाही. रविवार दि.२८ जुन २०२० च्या मध्यरात्री अंदाजे दोन वाजेच्या दरम्यान मोहाडीकडून भंडाराकडे जात असलेली एम.एच.३७ जी ५७३४ महिंद्रा झायलो गाडीचे नियंत्रण सुटल्याने मोहाडी येथील पोलीस स्टेशनजवळील पुलावरून […]

Continue Reading
देश दुनिया