Category: गोंदिया

शहरातील सिंगलटोली परिसरात अस्वलाचा तीन तास धुमाकूळ

प्रतिनिधी गोंदिया : शहराच्या गजबजलेल्या सिंगलटोली परिसरातील भरवस्तीत मंगळवारच्या मध्य रात्री अस्वल आढळल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भीती पसरली होती. अस्वलाने तब्बल तीन तास या परिसरात धुमाधुळ घातला. याची माहिती वनविभाग व पोलिसांना मिळताच वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखले झाले. गोंदिया शहरातील सिंगलटोली परिसरात अस्वलाचा तीन तास धुमाकूळगोंदिया शहरातील सिंगलटोली हे परिसर मुंबई- हावडा रेल्वेमार्गाच्या बाजूला असल्याने […]

Continue Reading

आज आणखी ६ बाधीत रुग्णांची भर

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे.आज १ जुलै रोजी ६ जणांना कोरोना संसगार्ची बाधा झाल्याचा अहवाल गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.यातील ४ रुग्ण गोंदिया तालुका,प्रत्येकी एक रुग्ण हा सालेकसा आणि सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.हे सर्व रुग्ण २० ते ६० वर्षे वयोगटातील आहे.आज दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.हे रुग्ण तिरोडा तालुक्यातील […]

Continue Reading

‘चितटी’ दूर्मिळ अजगरावर उपचार करून दिले जीवदान

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी गावाजवळ सात फूट लांबीच्या दुर्मिळ अजगरावरून (चितटी) दुचाकी वाहन गेले. यात अजगराच्या तोंडाला इजा झाली आहे. परिसरातील नागरिकांनी याची माहिती तेथील वनविभागाच्या कर्मचाºयांना व सर्पमित्रांना दिली. सर्पमित्रांना ही बाब कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाºयांसोबत सर्पमित्रांनी अजगराला सडक-अर्जुनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. ‘चितटी’ दूर्मीळ अजगरावर […]

Continue Reading

जिल्हास्तरीय बँक बैठक वार्षिक साख योजना पुस्तिकेचे विमोचन

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील सर्व बँकांची जिल्हास्तरीय आढावा बैठक मार्च २०२० ला समाप्ती तिमाहीच्या अनुषंगाने ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अग्रणी जिल्हा बँक प्रबंधक उदय खर्डेनविस, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नीरज जागरे, महिला […]

Continue Reading

कृषि विभागाद्वारे नाविण्यपूर्ण पध्दतीने भातलागवड

प्रतिनिधी गोंदिया : खरीप हंगाम २०२० मध्ये कृषि विभागाद्वारे शेतकºयांना धान लागवडीच्या विविध आधुनिक पध्दतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद देत आमगाव तालुक्यातील प्रयोगशील शेतकºयांनी पारंपारिक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीने शेती करुन इतर शेतकºयांपुढे आदर्श निर्माण केला आहे. याचा भविष्यात फायदा होवून पारंपारिक पध्दतीत सुधारणा होवून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार वाढण्याची आशा निर्माण […]

Continue Reading

आज ६ महिन्याच्या बालिकेसह आढळले तीन बाधित रूग्ण

प्रतिनिधी गोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात आता लहान बालकांना सुद्धा होऊ लागला आहे. आज ३० जून रोजी ६ महिन्याच्या बालिकेला आणि अन्य दोघा जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचा अहवाल गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने विशेषत: लहान बालक संसर्ग बाधित आढळून आल्याने चिंतेत भर पडली […]

Continue Reading

ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरेंना विधान परिषदेवर घ्या

अर्जुनी मोरगाव : ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याची मागणी महाराष्टÑ राज्य मराठी पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने आज (३० जून) राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसीलदार विनोद मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, संजय […]

Continue Reading

आज आढळले ११ नवे रूग्ण: क्रियाशील रुग्णांची संख्या आता २१

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आज नवे तब्बल ११ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज आढळून आलेले ९ रुग्ण हे गोंदिया तालुका आणि २ रुग्ण हे सडक/अजुर्नी तालुक्यातील आहे. आज अकरा रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता १२२ वर पोहचली आहे. गोंदिया येथील […]

Continue Reading

राईस मिलर्स उद्योजकांच्या समस्या तातडीने निकाली काढा

प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो. सन १९९४ ते २००४ या कालावधीत स्थापन झालेल्या राईस मिल्सच्या प्रलंबीत अकृषक व एन.ओ.सी. बाबतच्या समस्या अजूनही जिल्हा स्तरावर प्रलंबीत असल्यामुळे ही प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. आज २९ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित […]

Continue Reading

आणखी ७ कोरोना रूग्णांची भर

गोंदिया : कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवे सात बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे.यातील एक रुग्ण हा मुंबई येथे नौकरीला आहे तर उर्वरित सहा रुग्ण हे नागपूर येथे कोरोना बाधित आढळून मृत पावलेल्या रुग्णासोबत त्याच कंपनीत मुंडीपार औद्योगिक वसाहतीत नोकरीला आहे.सर्व रुग्ण हे २० ते ६० वर्षे वयोगटातील आहे. जिल्ह्यात हे आज सात रुग्ण नव्याने […]

Continue Reading
देश दुनिया