Category: चंद्रपुर/गढ़चिरोली

खासगी सुरक्षा रक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यात दररोज आत्महत्याचे सत्र सुरू असून चंद्रपूर शहरात आज नागपूर रोडवरील वड़गाव परिस- रातील आंबेडकर सभागृह जवळ रत्याच्या कड़ेला असलेल्या लिंबाच्या झाड़ाला गळफांस घेऊन, एकाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी या परिसरात मॉर्निंग वॉक करताना नागरिकाना एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेले अवस्थेत आढळला. नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांना याबाबत […]

Continue Reading

ताडोबा-अंधारी नॅशनल पार्क उघडले

चंद्रपूर: तब्बल तीन महिन्यानंतर अखेर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आजपासून निसर्ग पर्यटन सुरू झाले. पण करोना पार्श्वभूमीवर मान्सून पर्यटनाला थंड प्रतिसाद मिळाला. २ गेटमधून ५ वाहनांतून २२ पर्यटकांनी पर्यटनाचा लाभ घेतला. सकाळच्या सत्रात केवळ ५ वाहनांमधून पर्यटकांनी सफारी केली. त्यात आगरझरी गेटमधून ३ तर कोलारा गेटमधून २ वाहनांचा समावेश आहे. एका वाहनात नागपूर येथून […]

Continue Reading

नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त तरूण शेतकºयांचे टॉवरवर चढून आंदोलन

प्रतिनिधी चंद्रपुर : राजुरा तालुक्यातील सास्ती, भडांगपूर, कोलगांव, मानोली, धोपटाला, माथरा व अन्य गावातील जमीन ‘वेकोली’ने अधिग्रहित केल्यानंतरही अद्यापही येथील प्रकल्पग्रस्तांना नौकरी देण्यात आलेली नाही. याप्रकरणी तातडीने निर्णय करावा आणि नोकरी द्यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवा- री सकाळी सात वाजता वेकोलीच्या सास्ती टाउनशिप येथील टॉवरवर तीन प्रकल्पग्रस्त शेतकरी युवक चढले होते. तब्बल चार […]

Continue Reading

जबरानजोतधारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्धवस्त

प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे आज वनविभागाने ट्रक्टरद्वारे जबरानजोत धारक श् ा े त् ा क र ी व ग् ा ार् च् ा े अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी सावली तालुक्यातील घोङेवाही, तर ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथेही वनविभागाने कारवाई केली आहे. […]

Continue Reading

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना स्वॅब चाचणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यावे : ना.वडेट्टीवार

प्रतिनिधी चंद्रपूर : पूर्व विदर्भात नागपूर नंतर केवळ चंद्रपूर येथे अडीच कोटी रुपयांची कोरोना चाचणी प्रयोगशाळा पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकाच्या स्वॅब तपासण्या झाल्या पाहिजे. त्यासाठी बाहेरून येणाºया प्रत्येकाची स्वॅब तपासणी करण्याबाबतचे काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशी सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. […]

Continue Reading

टाळेबंदीमुळे अभियंत्याची नोकरी गेली… ‘तो’ विकू लागला इडली…

प्रतिनिधी चंद्रपूर : कोरोनामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पूर्णपणे बदलावा लागला आहे. बड्या कंपन्यांत मोठ्या हुद्यावर काम करणाºयांना कधी आपल्यावर बेरोजगारीची वेळ येणार हे स्वप्नातही वाटले नसेल. पण, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे, असे झाले. यात अनेकांना नैराश्याने ग्रासले. यामुळे काहींनी मृत्यूला देखील कवटाळले. पण, काहींनी हे नैराश्य झटकून नव्या उमेदीने नव्या जीवनाचा प्रवास सुरु […]

Continue Reading

संस्थात्मक अलगीकरण करतांना आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा : ना.वडेट्टीवार

 चंद्रपूर : सावली तालुक्यामध्ये कोरोना आजारा संदर्भात आतापर्यंत केलेल्या उपायोजना सकारात्मक आहेत. मात्र संस्थात्मक अलगीकरण करताना नागरिकांना प्राथमिक सुविधा तसेच त्यांना एकाकीपणा येणार नाही, याची खातरजमा करा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले. आपल्या पाच दिवसीय दौºयामध्ये […]

Continue Reading

लाखो रुपयांची दारू जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

इंडीगो एल एक्स चारचाकी वाहन व ह्युन्डाई कंपनीची आय२० चारचाकी वाहन हिरो कंपनीची स्प्लेन्डर दुचाकी वाहनासह ६ लाख ३९ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याविषयीची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. दिनांक २० जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एक टाटा कंपनीची पांढºया रंगाची इंडीगो एल एक्स चारचाकी वाहन क्रमांक एम.एच ३४ के […]

Continue Reading

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात

प्रतिनिधी चंद्रपूर : भरधाव वेगाने जाणा-या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर- चंद्रपूरमहामार्गावरील मांगली या गावा जवळ घडली. मृतांमध्ये सिद्धेश पंढरीनाथ प्रभुसाळगावकर, सुनील अग्रवाल आणि दशरथ बिबटे यांचा समावेश आहे. आज (रविवारी) दुपारी तीन जण एर्टिगा वाहनाने (क्र. एमएच ०२ सीडब्लू ७३६१) या वाहनाने नागपूरहुन चंद्रपूरच्या दिशेने […]

Continue Reading

युवकाची आत्महत्या

चंद्रपूर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छोटा नागपूर येथील अनिकेत गाणफाडे (२६ वर्षे) नावाच्या तरुणाने शेती उपयोगी औषध चार दिवसापूर्वी प्राषण केले होते. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकेल नाही.

Continue Reading
देश दुनिया