तुमसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :–महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि विक्री करणाºया व्यापाºयाचा दुकानात तुमसर पोलिसांनी धाड टाकून कोमल विमलदास थावानी वय (५०) रा. बोस वार्ड सराफा लाईन तुमसर त्याच्याकडून १४५० रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. प्रकरण असे की, यातील फियार्दी हे पो.स्टे. तुमसर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मुखबीरकडून मिळालेल्या माहिती वरून ते पंचासह नमुद घटने वेळी त्या ठिकाणी जावून धाड केली असता ७८६ अजम गोल्ड नावाचा १ कि.लो. सुगंधीत तबाखु सिलबंद पॉकीट किंमत ४५० रु. २११०८ मजा असा लिहिलेला ५० ग्रॅम चा सुगंधीत टीनाचा डबा किमत २३५ रु. बहार खानदानी पान मसाला नावाचा १२ ग्रॅम वजनाचे एकुण ९ पॉकेट प्रत्येकी २० रु. प्रमाणे एकूण १५० रु.पान बहार चे दोन सिलबंद पॉकीट प्रत्येकी ४५ पाउच असलेले २ पॅकेट असे एकुण ९० पाऊच प्रत्येकी ५ रु. प्रमाणे एकूण ४५०रु. पान पराग प्रिमियम नावाचा पॅकेट त्यात ३० पाउच असलेले प्रत्येकी ४ रु. प्रमाणे असा एकुण १२० रु. चा माल असा एकुण १४३५ रु. चा मुद्देमाल मिळून आला. मिळून आलेल्या मुददेमालापैकी सुंगधीत तंबाखू पैकी अंदाचे १० ग्रॅम एका जिपवाली पॉलीथींग मध्ये टाकुण एका ब्राउन रंगाच्या लिफाμया मध्ये १०ग्राम मजा तंबाखु एका जिपवाली पॉलीथींग मध्ये टाकुण एका ब्राउन रंगाच्या लिफापा मध्ये तसेच प्रत्येकी एक सॅम्पल वेगळे मिळून आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.