शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक

सोलापूर : शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक असले तरी ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना वापरण्यात येणारे शब्द याला मयार्दा असायला पाहिजे. त्याअनुषंगाने नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांविषयी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे, असा स्पष्ट खुलासा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *