स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालयात वार्षिक निकाल बक्षीस वितरण

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: सुदामा शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडीचा वार्षिक निकाल जाहीर स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे गुरुवार दि.४ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता सत्र २०२२-२३ चा निकाल घोषित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश चौधरी हे होते. बक्षीस वितरण म्हणून संस्थेचे सचिव प्रमोद नारायणराव तितीरमारे, भारतीय जीवन विमा विकास अधिकारी नरेश दिपटे, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, पालक संघाचे नईम कुरेशी, तुळशीदास सार्वे दहेगाव हे होते.

इयत्ता ५ वी अ मधून आर्या शरद नंदरधने प्रथम, ब मधून मेघल विक्रम गायधने प्रथम, इयत्ता ६ वी अ मधून अंशू हिरणलाल सुरजजोशी प्रथम, ब मधून टिना श्रीकृष्ण शिवरकर प्रथम, इयत्ता ७ वी अ मधून श्रेया नरेश ढबाले प्रथम,ब मधून आर्यन ताम्रध्वज मेश्राम, इयत्ता ८ वी अ मधून मोनीश रविंद्र सुरजजोशी (कुशारी)प्रथम, ब मधून वैष्णवी संजय रतनपुरे प्रथम,क मधून अक्षरा दिनेश गेडाम, इयत्ता ९ वी अ मधून वैभवी हिरालाल बंसोड प्रथम, रूपाली नरेंद्र बावणे द्वितीय, श्रावणी विजय बारई तृतीय, ब मधून श्रुती रामकृष्ण किंदरले प्रथम,समीक्षा हंसराज आगाशे द्वितीय, पियुष चरणदास मते तृतीय, क मधून दुर्गेश्वर योगेश्वर शेंडे प्रथम, आर्या युवराज रोकडे द्वितीय, अमन अरविंद कारेमोरे तृतीय,ड मधून आर्यन छगनलाल मेंढे प्रथम, वैष्णवी देवानंद तुमसरे द्वितीय, श्रुती सत्यवान गोटफोडे तृतीय, इयत्ता ११वी अ मधून मानसी उमाशंकर पोटभरे प्रथम, सायली विजय मानकर द्वितीय, सुनाक्षी सुभाष आगाशे तृतीय,ब मधून अंकिता गुलाब बोरकर व काजल यादवराव लांबट प्रथम, शालिया आफरू शेख द्वितीय, प्राची मुरलीधरसेलोकर तृतीय, क मधून मनिष राजकुमार बुराडे प्रथम, खुशी राजकुमार आगाशे द्वितीय, वैष्णवी लक्ष्मण चकोले व जयंत सुभाष चौधरी तृतीय, विज्ञान शाखेतून हिमांशू सेवक राखडे प्रथम, खुषी शिवशंकर गाढवे द्वितीय,पलक कमलप्रसाद बिसेन व मृणाली अरविंद मनगटे तृतीय.

इयत्ता पाच ते अकरावी मध्ये एकूण ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. इयत्ता ८व्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी यावर्षीच्या डिसेंबर-२०२२ च्या वर्षात आर्थिक दुबळ घटक शिष्यवृत्ती परीक्षेत १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले यामधून संचिता रामप्रसाद मते, जानव्ही संजय गभने, अक्षरा दिनेश गेडाम, हिमांशी प्रेमचंद डुंबरे, आर्या नंदकिशोर मेश्राम, श्रुती घनश्याम मते,गीतिका शरद नंदरधने, श्रुती चंद्किशोर वैद्य, विशेष विनोद गायधने, वैष्णवी संजय रतनपुरे, अनुष्का अनिल मेश्राम, भक्ती दिलीप मारबते, श्रावणी प्रमोद बिनेकर, संजना अरुण खऊळ, प्रिन्सी धर्मेंद्र दमाहे, दीप तुळशीराम सार्वे, आदित्य अनिलकुमार समरित, विपुल मनोहर झंजाड, मुनिश रविंद्र सुरजजोशी(कुशारी), समीक्षा रवी पडोळे,नयना विश्वनाथ मेहर २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

त्यापैकी संचिता रामप्रसाद मते प्रथम, श्रुती घनश्याम मते द्वितीय, संजना अरुण खऊळ तृतीय, विपुल मनोहर झंझाड चतुर्थ, समीक्षा रवी पडोळे पाचवी विद्यार्थी वार्षिक शिष्यवृत्तीसाठी प्राप्त ठरले. यापैकी विद्यार्थ्यांना सारथी स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे. तसेच इयत्ता ५ व्या वगार्तील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने शिष्यवृत्तीकरिता निमेश मनोहर बावनकुळे, पुष्पक दिनेश दिनकर, श्रुती घनशाम मते (महालगाव) पात्र ठरले.परीक्षा प्रमुख भरत रासे यांनी सत्र २०२१-२२ च्या वर्ग ५ ते ११ पर्यंतचा निकाल घोषित केला. कार्यक्रमाला रुपेश साखरवाडे, विनोद ढगे, सुखदेव आगाशे, उत्तरा बिसेन, रेखा चकोले, हितेश्वरी पटले, किरण देशमुख, कुंदा तितिरमारे, प्रज्ञा भुरे, ममता खवास, कविता पडोळे, प्रतिभा खंडाईत, नम्रता कुंभलकर, निर्मला दमाहे, कविता तितीरमारे, प्रतिक्षा वाघाये, प्रकाश मते, संजीव डोंगरे, विनोद ढगे, प्रकाश सिंगनजुडे, शरद मालोदे, गोपाल दादगाये, विनय शिवरकर, रमेश खोब्रागडे, मदन गाढवे, उमेश कडव, प्रविण मोहतुरे हजर होते. कार्यक्रमाचे संचालन हेमंत लोंदासे तर आभार प्रदर्शन रुपेश साखरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप सपाटे, विनोद बोरकर, जिवन सार्वे, चुनीलाल आगाशे, रमेश ठवकर, नरेश उईके यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.