धान खरेदीच्या मर्यादेत वाढ; खा.मेंढे यांच्या प्रयत्नांचे फलीत

प्रतिनिधी भंडारा : केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या ३३.५ लाख क्विंटलचे लक्ष्य पूर्ण झाल्याने धान खरेदी ची आॅनलाईन प्रक्रिया थांबविण्यात आली होती. शेतकºयांकडे धान शिल्लक असल्याने शेतकरी संकटात सापडला होता. श्ेतकºयांची हि अडचण लक्षात घेत या अडचणीवर मात करण्यासाठी खा.मेंढे यांनी मार्केटिंग फेडरेशन चे व्यवस्थापकीय संचालक श्री. म्हसे यांचेशी संपर्क साधला. धान खरेदीचे लक्ष्य वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यास सांगितले. यादरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेशी आज दि.२९ जून २०२० रोजी चर्चा करून धान खरेदीचे लक्ष्य वाढवून दिले. त्यामुळे शेतकºयामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *