वर्धेजवळ एसटीच्या तीन बसेसमध्ये विचित्र अपघात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : वर्धेजवळी सेलू परिसरात एसटी महामंडळाच्या तीन बसमध्ये विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये जवळपास १० प्रवासी जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. प्राथमिक माहितीनुसार. पंक्चर झालेल्या एसटीमधून दुस-या एसटीमध्ये प्रवाश्यांना बसविण्याचे काम सुरु होते. दरम्यान मागाहून आलेल्या तिस-या एसटीने या दोन एसटीना धडकदिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एका एसटीचा चालक गंभीर जखमी झाला असून अन्य १० प्रवाशी जखमी आहे. याप्रकरणी पुढील तपस सुरु आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.