छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उर्जास्थान, स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र ,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शुक्रवारी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सौ. शुभांगीताई मेंढे यांच्या हस्ते छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अभिषेक,माल्यार्पन व शिवस्तुती करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान व भृशुंड ढोल ताशा व ध्वज पथक यांचे असंख्य सदस्य उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.