मोहाडी तालुका आधारभूत धान खरीदी संघ कार्यकरीणी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील शेतकी खरीदी विक्री केंद्र मोहाडी येथे तालुक्यातील सर्व धान खरीदी केंद्राची प्रथम सर्वसाधारण आज रविवार दि.२१ मे २०२३ ला दुपारी १ वाजता बैठक संपन्न झाली. बैठकित सभापती रितेश वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ठाकचंदजी मुंगुसमारे यांच्या प्रमुख उपस्थितित तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारीणीमध्ये अध्यक्ष हैशोक शरणागत उसरला, उपाध्यक्ष प्रभाकर बारई कान्द्री, नरेंद्र पिकलमुंडे धोप, सचिव महादेव बुरडे पालोरा, सहसचीव जगदीश पंचभाई डोंगरगाव, कोषाध्यक्ष आकाश मनोहर गायधने मोहाडीतरसदस्यपदी सुभाष रामाजी गायधने मोहाडी, भगवान चांदेवार पांजराबोरी, सतिश माधवराव बांते मोहाडी, चंद्रशेखर हटवार मोहाडी, भोजराम पारधी उसरला, भोजराम भर्रे, बालचंद दमाहे, रिता सुरेश हलमारे ताडगाव, श्रीधर गिरिपुंजे, संध्या गभने, राकेश कारेमोरे आंधळगाव, महादेव पचघरे निलज बुज, महेश तुपट कान्द्री, ग्रेडर मोहतुरे, ग्रेडर कानेटक, ग्रेडर ठाकरेजी, ग्रेडर हरगुडे व सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.