मोहाडी येथे तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, मोहाडीच्या वतीने दि. २९ मे २०२३ रोजी माविम प्रांगण, मोहाडी येथे तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, मोहाडी अंतर्गत येणाºया गावातील २४ पुरुषांनातालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नव तेजस्विनी उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत जेंडर न्यूट्रिशन या घटकामार्फत महिला सक्षमीकरणासाठी गाव पातळीवर पुढाकार घेत असलेल्या प्रति गाव एक प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, तालुका बाल संरक्षण अधिकारी गिहेर्पुंजे, कृषी मंडळ अधिकारी श्री. रामटेके, लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा रुखमा आगाशे, सचिव रंजु बारइ उपस्थित होत्या.याप्रसंगी २४ पुरुषांना सुधारक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

यात दहेगाव जयंतीचे औचित्य साधून सुधारक सन्मान येथील राजेश राखडे, सितेपार येथील पुरस्कार वितरित करण्यात आले. आपल्या जिल्ह्यातील बालविवाह व अन्य अनिष्ट रूढी प्रथा यांना आळा घालणे व बचत गटातील महिलांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील पुरुषांनी महिलांचा विकासासाठी गावात कार्य करावे, हेच या पुरस्काराचे उद्देश आहे. या कार्यक्रमाला माविमचे जिल्हा राजकुमार झंझाड, सालइ (बु) येथील महादेव तुमसरे, शिवणी येथील नंदलाल लांजेवार यांच्या अन्य पुरुषांचाही समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापक वनमाला बावनकुळे यांच्या लेखापाल, उपजीविका सल्लागार, सहयोगीनी यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.