एकाच फांदीला दोन डझन आंबे…

भंडारा : नेहमीच नवीन काहीतरी पाहायला मिळते. आता हे आंब्याचे झाड बघा. एरवी एका डोहाळीला दोन-चार आंबे लागलेले असतात. इथे मात्र दोन डझन हून अधिक लागलेले आंबे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी गावात हे झाड कुतूहलाचे ठरले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.