तालुका भाजपाच्या पुढाकारातून अखेर त्या महिलांचे उपोषण मागे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : मागील नऊ महिण्यांपासून रखडलेले बिल तात्काळ मिळण्यासाठी अंगणवाडीत पोषण आहाराचे शिजविणाºया लाखांदुर तालुक्यातील विविध गावच्या बचत गटांच्या महिलांनी पंचायत समिती कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसºया दिवशी तालुका भाजपाच्या पुढाकारातून थकीत बिल पुढील पंधरा दिवसात मिळणार असल्याच्या लेखी आश्वासनानंतर तब्बल तिसºया दिवशी मंगळवारला २० जुन रोजी आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील विविध महिला बचत गटा अंतर्गत अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना ताजा पोषण आहार स्वखर्चाने पुरविले जाते. अनुदान न मिळाल्याने तसेच इंधन बिल देखील शासनाकडून दिला जात नाही. त्यामुळे पोषण आहाराचे बिल तात्काळ काढण्यात यावे, पोषण आहार तयार करताना लागणारा इंधन खर्च देखील देण्यात यावा व अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षाच्या बालकांवर पोषण आहारासाठी प्रति बालक २० रुपये खर्च देण्यात यावा यासह विविध मागण्यांना घेऊन लाखांदूर पंचायत समिती कार्यालयापुढे आमरण उपोषण १८ जुन रोजी सुरू करण्यात आले होते.

दरम्यान जिल्हा परीषद बाल कल्याण विभागाकडून आयुक्तांकडे अहवाल पाठविला नसल्याने बचत गटांचे बिल थकीत असल्याचे उघडकीस आले असता, तालुका भाजपा अध्यक्ष विनोद ठाकरे व जि.प. सदस्य प्रियंक बोरकर यांनी प्रियंक बोरकर यांनी तर सोमवारला झालेल्या सर्वसाधारण सभेत मागणी लावून धरत जि.प. अध्यक्ष व महिला बाल कल्याण सभापतींना जाब विचारला होता. आज मंगळवारला तालुका भाजपाच्या पुढाकारातून जिल्हा परीषदेच्या बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुळसुंगे यांनी येत्या पंधरा दिवसात बिल काढून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. उपोषणकर्त्या यावेळी जि.प. भंडारा बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुळसुंगे, लाखांदूर पं. स. चे बिडीओ मार्तंड खुणे, विस्तार अधिकारी (सांख्यीकी) डुंभरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी गजानन बानाईत, वरिष्ठ सहाय्यक राजू मेश्राम, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद प्रधान, न. पं. चे नगरसेवक रिजवान पठाण, कांचण यासाठी शासनाकडून बचत गटातील सदरची बाब माजी राज्यमंञी डाँ. बचत गटांच्या महिलांना लिंबूपाणी गहाणे, सुरेश नागापुरे, गोपाल महिलांना अनुदान दिले जाते. मात्र मागील सप्टेंबर महिण्यापासून परीणय फुके यांच्या निर्देशनात आणून दिली होती. जि.प. सदस्य पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. तºहेकार, राहुल कोटरंगे, जितेंद्र ढोरे, उमेश देशमुख उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.