जुगार खेळणाºया ३६ जुगाºयांना अटक

प्रतिनिधी नागपूर : कोंढाळी रोडवरील इगल रिसॉर्ट येथे जुगार खेळणाºया ३६ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४२ लक्ष ७२ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई १४ आॅक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पेट्रोलिंग करीत असताना कोंढाळी रोडवरील इगल रिसॉर्ट येथे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त मिळाली. जुगार खेळणाºयांची संख्या जास्त असल्यामुळे पोलीस स्टेशन कोेंढाळी इथुन अधिकची कुमक मागविण्यात आली. त्यानुसार ठाणेदार गव्हाणे हे स्वत: त्यांच्या सहकाºयांसह उपस्थित झाले. इगल रिसॉर्टवर धाड टाकली असता त्याठिकाणी ३० ते ३५ जण जुगार खेळत असल्याचे पोलीसां ना दिसून आले.

पोलिसांनी सर्व आरोपींना रंगेहाथ पकडून अटक केली. आरोपींमध्ये बादल रमेश का- रेमोरे रा. येरखेडा, किशोर महादेव धकाते रा. मौदा, राधेश्याम तेजराम निनावे रा. मौदा, मोरेश्वर टेनीचंद सोरते रा. मौदा, रुपेश भाष्कर लिमजे रा. मौदा, दत्ता डोमाजी वाडकर रा. कळमना नागपूर, रामचंद्र निखारे रा. मौदा, अजरुद्दीन बशीरुद्दीन रा. पवनी, राजेंद्र नरेंद्र दमाहे रा. माडगी भंडारा, सचिन गणेश वैद्य रा. नागपूर, घनश्याम तुकाराम चाफले रा. मौदा, संतोष रामचंद्र बावनकर रा. खेपडा जि. गोंदिया, मल्लेश्वर रामा राव रा. नालगचेरू जि. गुंटूर, राजू रामचंद्र कापसे रा. येडमा, जॉनी वेंकटेश्वर चलसाने रा. मौदा, शरद नामदेव भोयर रा. मौदा, फिरोज अहमद खान रा. मौदा, तिर्थराज दुपारे रा. शहापूर जि. भंडारा, श्रीनिवास व्येंकटेश्वरराव ऐरमाचनेनी रा. मौदा, ज्ञानेश्वर झामाजी बारापात्रे रा. मौदा, पुरूषोत्तम सोमाजी काटकर रा. मौदा,

अतुल उत्तम रामटेके रा. पुष्ठलमोगरा भंडारा, निलेश ओमप्रकाश कावडे रा. मौदा, राजेश बेनिराम निमजे रा. मौदा, त्रिभुवन कोठीराम खंडाते रा. पवनी, मंगेश अरुण हटवार रा. नागपूर, गणेश रमन मेठी रा. गजवाडी, सारंग मदन थिगळे रा. शिरपूर, सुरेंद्र क्रिष्णा आंबीलडुके रा. दहेगाव, हगरू उर्पष्ठ राजू तोलाराम नंदेश्वर रा. तिरोडा, ओम बाळुजी हटवार रा. दहेगाव, ओंकार हिरालाल भुरे रा. चिचाळा, येन्ना नाला कोतला आदे रा. गुंटूर, विलास हरिश बावने रा. सिल्ली, अशोक पांडुरंग वंजारी रा. मौदा यांचा समावेश आहे. या आरोपींकडून नगदी २ लक्ष ४८ हजार ७२० रूपये, ३६ मोबाईल व ८ चारचाकी वाहने असा एकुण ४२ लक्ष ७३ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,

अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सचिन मत्ते, जावेद शेख, पोहवा गजेंद्र चौधरी, महेश जाधव, विनोद काळे, दिनेश आधापुरे, रामराव आडे, सुरेश गाते, अरविंद भगत, अमोल वाघ, बालाजी साखरे, रोहन डाखोरे, भाउराव खंडाते, अमोल कुथे, कोंढाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्याम गव्हाणे, कानिफ जाधव, दुलसिंग आडे, रुपाली तिडके, किशोर बोबडे,चरडे, प्रविण, मनोज, उदय, अतुल, प्रकाश, माला धोतरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *