किराणा दुकानदाराचा १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

प्रतिनिधी गोंदिया :- तिरोडा पोलीस ठाण्या अंतर्गत येत सलेल्या चांदोरी खुर्द येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर परिसरात असलेल्या दुकानदाराने दुकानात सामान खरेदी करण्याकरिता आलेल्या त्या अल्पवयीन मुलीला घरात कुनी नसल्याचे बघून आपल्या घरच्या आता बोलवून घरात डाबुंन बळजबरीने तिच्यावर अतिप्रसंग केला. असल्याचे पिडीत मुलीने आपल्या आईला रडत-रडत आपबिती सांगितले. सदर मुलीच्या कुंटुबाततील मोठी आई चे निधन झाला होता व सर्व कुटुंब शोककाळात होते. वडील व संपूर्ण पुरुष वर्ग तसेच परीवार नातेवाईक अंत्यविधीसाठी वैनगंगा नदी घाटा वर गेले होते. घरी महिला मंडळी असल्याने मुलीच्या आईने मूलगी सेम्पु घेण्यासाठी दुकानात पाठविले मात्र खूब वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून, आई स्वत: तिच्या शोधात दुकानात आली.

दुकानाचे व घराचे दार बंद होते. तर दुसºया दुकानात विचार पुस केली असता. मात्र त्या दुकानात आली नाही असल्याचे दुकानदाराने सांगिले घरी परत जात असताना पहिल्या दुकान दाराचे घराचे दार उघडे दिसले व मुलगी दिसली असता. आईने विचारले असता मुलीने रडत- रडत आपबिती आईला सांगितली. आईने मुलीच्या वडिलांना फोन करून सगळे सांगितले. मुलीच्या वडिलांनी तिरोडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली व मुलीने आपल्या वर झालेल्या अतिप्रसंग बदल पोलिसांना सांगितले तिरोडा पोलिसांनी आई भाऊ, वडील च्या तक्रारी वरून लगेच आरोपी ला पोलिस ताब्यात घेतले. व भा.द.वि कलम ३७६ (३) अ, ब, ४, ६ पाँस्को, ३७६ अतंर्गत आरोपि अक्षय मनोहर वैघे २२ वर्ष याला अटक केली आहे. सदर तपास पो. नि. उदभव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन ढोके करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *