पता : दैनिक भंडारा पत्रिका
राजीव गांधी चौक (तकिया वार्ड),साई मंदिरसमोर, भंडारा
भंडारा
भंडारा जिल्हा
भंडारा जिल्हा
गोंदिया
विदर्भ
पुरावे नष्ट करण्यासाठी जनावरे भरलेला ट्रक पेटविला
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा/पुलगाव : ट्रकद्बारे गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच समुद्रपूर, सेवाग्राम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने…
नागपूर
दिन विशेष
चंद्रपूर /गडचिरोली
भारताला एकसंघ बनवणाºया भाजपा महायुतीला समर्थन करा ! योगी
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मानोरा : बंजारा समाजाला भाजपाने धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांना विधान परिषदेचे प्रतिनिधित्व देऊन समाजाचा सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य करीत आहेत. काँग्रेस हा पक्ष देश…
‘ओमॅट’ कंपनी व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये २० फुटावरून २०० किलो स्टील स्क्रॅप अंगावर पडल्याने एक कामगार (अजय रवींद्र राम, रा. बिहार) मागील रविवारी गंभीररित्या जखमी…
विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खबळळ उडाली आहे. आचल प्रमोद गोरे (२३) असे मृत विद्याथीर्नीचे नाव असून…
चंद्रपुरात ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार
भंडारा पत्रिका / चंद्रपूर : बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतांना चंद्रपूर येथे देखील अशीच घटना उघडकीस आली आहे, येथील एका मोठ्या शाळेत ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचे उघडकीस…
महाराष्ट्र
एक रहेंगे,सेफ रहेंगे!
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पिंपरी : भारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. कलतक बटे तो कटे थे, पर अब बटेंगे नही, तो कटेंगे भी नही, एक रहेंगे, सेफ रहेंगे. छत्रपती…
मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो!
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणण्याचा, तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव’, ‘एक है तो सेफ है’ आदी मुद्द्यांचा पुनरुच्चार करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मध्यमवर्गाचा ठळक उल्लेख करून,…
महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी घेणार ११ सभा
मुंबई : महाराष्ट्रात होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. दुसरीकडे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार पुढे नेत भाजपा आणि महायुतीचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक सभा घेणार आहेत. भाजपा नेत्यांनी दिलेल्या…
राज्यात ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदार
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यात ३ लाख ८४ हजार ६९ पुरुष, २ लाख ५७ हजार महिला दिव्यांग मतदार तसेच ३९ तृतीयपंथी…
देश
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३…
प्रशांत किशोर आता राजकीय आखाड्यात
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता राजकारणात धडाक्यात एंट्री घेतली आहे. पाटणा या ठिकाणी बुधवारी त्यांनी ‘जन सुराज’ या त्यांच्या पक्षाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये त्यांचा जन सुराज हा पक्ष बडा करीश्मा…
माकपचे सीताराम येचुरी यांचे निधन
नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु…
१ कोटी घरांना प्रति माह ३०० यूनिट मोफत वीज
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारचं अंतरिम बजेट सादर करत असून या बजेटदरम्यान त्यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. रूफटॉप सोलर पॅनलच्या माध्यमातून सरकारकडून १ कोटी घरांना…
संपर्क :Mob 094234 13190
Email :bhn.patrika@gmail.com