पता : दैनिक भंडारा पत्रिका

राजीव गांधी चौक (तकिया वार्ड),साई मंदिरसमोर, भंडारा

भंडारा

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्हा

गोंदिया

विदर्भ

नागपूर

दिन विशेष

चंद्रपूर /गडचिरोली

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तब्बल २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याचा समावेश असून ही चकमक…

ट्रक-दुचाकी अपघातात विद्यार्थी ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागभीड : शालेय विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेल्या शिक्षिकेच्या स्कुटीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात एक विद्यार्थी जागीच ठार, तर अन्य एका विद्यार्थ्यासह शिक्षिका गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवार, ५…

नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सक्रिय झालेल्या नक्षल्यांचा घातपात घडवून आणण्याचा डाव उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी त्यांचा तळ उध्वस्त केला आहे. एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवर नक्षल्यांनी तळ…

मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या -निवडणूक निरीक्षक जाटव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण १५ उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी…

महाराष्ट्र

आशा स्वयंसेविका, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार…

आरएसएसच्या कट्टरपथी लोकाकडन दशात व्दष पसरवण्याच काम : राहल गाधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मालेगाव : भाजपा व आरएसएसचे लोक भावा-भावामध्ये भांडणे लावत आहेत, एका भाषेला दुसºया भाषेविरोधात लढवत लावत आहेत, एका राज्याला दुसºया राज्याविरुद्ध लढवत आहेत. एका जातीला दुसºया जातीविरोधात तर एका धमार्ला दुसºयाा…

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणचा ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : राज्यातील वाढती कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने बुधवारी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर…

परराज्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी महाराष्ट्रात एसओपी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : बनावट इंजिन आणि चेसिस क्रमांक असलेल्या असंख्य वाहनांच्या नोंदणी राज्यात झाल्याचे आढळून आले आहे. तसेच पराराज्यातील चोरींच्या वाहनांची नोंदणी सुद्धा करण्यात आल्याचे प्रकार राज्य परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. अशा…

देश

मोटारसायकल अजितदादा वापरणार ‘घड्याळ’, शरद पवारांकडे ‘बिगुल’…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना बिगुल…

करदात्यांना मोठा दिलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम बजेट सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सहावा अर्थसंकल्प सभागृहात मांडत आहेत. मोरारजी देसाईंनंतर सीतारामन या दुसºया अर्थमंत्री…

सरकार दणार २५ रु. किलो दरान तादळ

वृत्तसंस्था / २८ डिसेंबर नवी दिल्ली : केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये प्रती किलो दराने तांदूळ विकणार आहे. याआधी केंद्राने भारत नावाच्या ब्रॅण्डचे डाळ आणि पीठ…

तीन राज्यांमध्ये भाजप तर एका राज्यात कॉंग्रेस

वृत्तसंस्था नवी दिल्ली: देशातील चार राज्यांचे निकाल हाती आलेले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगड पैकी केवळ तेलंगणात काँग्रेसने सत्तेला गवसणी घातली आहे. बाकी तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. सायंकाळी सात वाजता हाती आलेल्या…