पता : दैनिक भंडारा पत्रिका

राजीव गांधी चौक (तकिया वार्ड),साई मंदिरसमोर, भंडारा

भंडारा

भंडारा जिल्हा

गोंदिया

विदर्भ

नागपूर

दिन विशेष

चंद्रपूर /गडचिरोली

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, पंधरा दिवसातील तिसरा बळी..

गडचिरोली : शेतात काम करत असताना वाघाने हल्ला करून वृद्ध महिलेला ठार केले. ही घटना मंगळवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी येथे गावापासून अवघ्या दीड किमी अंतरावर उघडकीस आली. कुंदाबाई…

पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर ताडोबात

चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा त्याच्या आवडत्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दौºयावर आले होते. सोबत पत्नी अंजली तेंडुलकर आणि दोन मित्रांच्या कुटुंबासह ते शुक्रवारी सकाळी १० वाजता ताडोबात दाखल झाले. दोन दिवसांची जंगल…

रामदेवबाबा इथेनॉल संचाला भीषण आग

ब्रम्हपुरी : येथील रामदेवबाबा इथेनाल प्लॉन्टमध्ये बुधवार,१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान जोरदार धमाका होवून आग लागली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल येथील अग्नीशमन गाड्यांना पाचारण करावे लागल्याचे वृत्त आहे. ब्रम्हपुरी…

टीईटी पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी शिक्षकांनी काढला मुकमोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : मा.सर्वोच्च न्यायालयाने सर्व आस्थापनातील कार्यरत इयत्ता १ ली ते ८ वी च्या वगार्ना अध्यापन करणाºया शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) अनिवार्य असल्याचा निर्णय दिलेला आहे. नामदार डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री शालेय…

महाराष्ट्र

शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकºयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी राज्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेत दिलेल्या माहितीनुसार, ३०…

जबरदस्ती धर्मांतर केल्यास होणार अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जबरदस्तीने धर्मांतर करण्याशी संबंधित विधेयकाला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक आता विधानसभेत…

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे ३१६ अधिकारी निलंबित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाºया ३१६ अधिकाºयांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. ४ मार्च २०२६ रोजी मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली की, ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या…

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना हवाच, अन्यथा गावोगावी असहकार आंदोलन करू- विजय वडेट्टीवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे, याविरोधात नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी नेत्यांनी जोरदार धरणे आंदोलन केले. विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या…

देश

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.…

भारत आणि अमेरिकेत हंगामी व्यापारी करार झाला आहे. त्यानुसार अमेरिकेने याआधी भारतावर असलेले टॅरिफ कमी करून ५० टक्क्यांवरून १८ टक्के केले.

जनगणनेसाठी ११ हजार कोटी

भंडारा पत्रिका / वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज (१२ डिसेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारने जनगणनेच्या दिशेने…

३७ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

भंडारा पत्रिका / वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामधून मोठी बातमी येत आहे. सदतीस माओवाद्यांनी डीजीपी बी. शिवधर रेड्डी यांना आत्मसमर्पण केले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे देखील सुपूर्द केली आहेत. तेलंगणाच्या डीजीपींनी स्वत: आत्मसमर्पण केल्याची माहिती…