एचएमपीव्ही आजाराबाबत दक्ष राहा – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : -एचएमपीव्ही आजाराबाबत दक्ष राहून त्याबाबत आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते…

महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप…

अवैध रेती वाहतुकीचे तीन टिप्पर पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : लेंडेझरी रोंगा मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया तीन टिप्परवर गोबरवाही पोलीसांनी कारवाई करीत…

अमरावतीत शंभर कामगारांना विषबाधा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गोल्डन फायबर या कंपनीतील जवळपास शंभरा कामगारांना विषबाधा झाल्याचा…

आकाशी झेप घे रे पाखरा,सोडी सोन्याचा पिंजरा!

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा! हे शब्द धिरज शिवणकर यांच्या जीवनात अगदी तंतोतंत लागू पडतात. धिरजच्या कर्तृत्वाने…

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे कार्यवाहीने महसूल व पोलीस विभागांचे पितळ उघडे….

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया/तिरोडा :- गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी…

मॅग्निज चोरी करणाºया दोघांना अटक

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : मौजा हिरापूर हमेशा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विना क्रमांकाचे एक काळया रंगाचे महिंद्रा गाडीची तपासणी…

६८ औषधी दुकानांचे परवाने निलंबीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परीषद कक्षात नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेची सभा घेण्यात आली. या सभेला…

लाखनी परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान

रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी :- परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मुरमाचा व मातीचा अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून…