पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री मार्गावर नागरीकांचा जीवघेणा प्रवास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री हा रस्ता मुख्य रस्ता असून या रस्त्याचे मागील अनेक महिन्यापासुन…

सातबारा काढण्यासाठी जावे लागते नवेगावात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथील तलाठी मागील सहा महिन्यांपासून कामावर रुजू नसून येथील स्थानिक शेतकºयांना, विद्यार्थ्यांना तलाठी…

घरफोड्या करणारा अट्टल चोर जेरबंद

प्रतिनिधी गोंदिया : महिनाभरपुर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांना हवा असलेल्या चोराला स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.…

मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मध्यधुंद कार चालकाने त्याच्या ताब्यातील ईनोवा कार दुधात दुभाजकला धडकवली. आज मध्य रात्री साडेबाराच्या…

मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सिरेगावटोला येथे मोबाईलच्या स्फोटामुळे मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक शिक्षकाचे नाव…

युवकाला अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम मांडवी येथील एका ४० वर्षीय युवकाला तु पोलीसांना रेती चोरीची माहिती देवुन…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरका- रच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसºयाच दिवशी बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात आयकरने…

मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : लोकशाहीत मतदान हे महत्वाचे अस्त्र आहे. परंतु अलिकडे भारतात सर्वसामान्यांचे हे अस्त्रच बोथट करण्यात…