भारताला एकसंघ बनवणाºया भाजपा महायुतीला समर्थन करा ! योगी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मानोरा : बंजारा समाजाला भाजपाने धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांना विधान परिषदेचे प्रतिनिधित्व देऊन समाजाचा सन्मान केला…

भंडारा जिल्हा पोलीसांचा निवडणुक अनुषंगाने तुमसर शहरात μलॅग मार्च

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. १३ नोव्हेंबर २०२४ विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनानुसार निवडणूक प्रक्रीया…

आदिवासी गोवारी जमातीच्या मतदानावर बहिष्कार नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी गोंड गोवारी संघटनेची गोवारी समाज बांधव व माताभगिनी यांचा मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे वृत्तपत्रात जाहीर…

विधानसभा निवडणूक: प्रचाराचा धुराळा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची लगबग

नाजीम पाश्शाभाई/ भंडारा पत्रिका साकोली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी बसपा…

बदलत्या नव विकासाचे साक्षीदार व्हा- आ. भोंडेकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील महायुतीचे सरकार विकासाची वाट मोकळे करणारे आहे. या सरकारचा एक घटक म्हणून जे प्रयत्न मी…

पुराच्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या पूरपीडितांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

उल्हास तिरपुडे /भंडारा पत्रिका भंडारा : वैनगंगा नदीला वारंवार येणाºया पुराने हतबल झालेल्या दोनशेच्यावर पूरपिडीत कुटुंबातील सदस्यांनी भंडारा विधानसभेच्या निवडणुकीवर…

तिरोडा येथील माजी आमदारांचे घरुन चोरट्यांनी केला साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार तथा तिरोडा येथील माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड यांच्या घरातून…

साकोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन रँडमायझेशन प्रक्रिया पार पडली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विधानसभा मतदारसंघात (साकोली-६२) येत्या निवडणुकीसाठी मतदाना प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाºया ईव्हीएम…

मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये मतदान जनजागृती उपक्रम

मोहाडी : सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील…

भोंडेकरांच्या विजयाची हॅट्रीक पूर्ण करा : एकनाथ शिंदे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पवनी शहरात महायुतीचे उमेदवार आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र…