नैसर्गिक नाल्यावर अतीक्रमण करुन ‘आंमत्रण’ लॉन चे बांधकाम!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यांवर शहरीकरण करतांना घाला घातला जात आहे. अनेक ठिकाणी नाल्याचे अस्तित्वच धोक्यात…

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकºयांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकºयांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत…

मुंबई हावडा रेल्वे रुळांमधील देशातील एकमेव माँ काली मंदिर

तुमसर : विज्ञान युगात खरंच चमत्कार होतात. यावर कोणीही सुबुद्ध माणूस विश्वास ठेवणार नाही. परंतु जिथे गोष्ट श्रद्धेची येते तिथे…

नालंदा लोककला मंचचे संभाग लोककला महोत्सवात रेला, गोंडी ढोल नृत्याचे सादरीकरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दक्षिणमध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘संभाग स्तरीय लोककला महोत्सव’ दिनांक ३ आॅक्टोंबर…

सहाय्यक कामगार आयुक्ताचा केला चार तास घेराव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज भंडारा येथे काँग्रेसचे पदाधिकारी सुभाष आजबले व पूजा ठवकर यांनी कामगारांच्या प्रश्नाला घेऊन भंडारा येथील…

ग्रामविकासात भंडारा तालुक्याची राज्यात छाप

भंडारा : सरपंच संघटना तालुका भंडाराच्या वतीने बाबुलाल भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कृत ग्रामपंचायत व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण,…

डोक्यात फावडे घालून ५५ वर्षीय पत्नीचा खून

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया खजरी येथील साधना भीमराव सोनटक्के (५५) या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवºयाने…

भंडारा शहरातील ५१ फूट उंच श्रीरामाची मूर्ती : एक नवीन पर्यटन केंद्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात साकारत असलेली ५१ फूट उंच श्रीरामाची भव्य मूर्ती आता नुसतेच धार्मिक महत्त्वाचे स्थान राहणार…

धान पिकांची नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना आर्थिक मदत द्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यात गुरुवार दि. ३ आॅक्टोबर २०२४ रोजी सायंकाळच्या ४ वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने उभा…