आचार्य चाणक्य कौशल्यविकास केंद्राचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील २१ महाविद्यालयाचे आॅनलाईन उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील एकूण २१…

ग्रामपंचायत सदस्यच बसले उपोषणावर

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुक्याची कुबेर नगरी व राजकारणाचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायत सिहोरा येथे गाळे व…

चिमुकल्या कृष्णाईवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासकीय नियमांच्या पलीकडे जाऊन देखील मानवी भावना जपता येतात. याचा प्रत्यय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोयाम…

‘गणेशपूरचा राजा’च्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी केली गर्दी

गोवर्धन निनावे/ भंडारा पत्रिका भंडारा : सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेशपूरच्या लाडक्या गणपती बाप्पाचे ७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात…

महिलांची आर्थिक लुटमार करणाºया फायनान्स कंपनीवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागातील गरजु महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवुन महिलांची लुटमार करणाºया भारत फायनान्स कंपनीविरूध्द कारवाई करण्याची…

गणपती विसर्जन मिरवणुकीत इमारतीचा सज्जा खचला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मागार्तील दुकानांच्या स्लॅबवर चढलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने सज्जा…

खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाºयांना तात्काळ अटक करा-मोहन पंचभाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक भंडारा येथे मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात या…

नागपूरमध्ये भूमिगत वीजवाहिन्या आणि वीज वितरण सुधारणेसाठी ३१३ कोटी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागपूर शहर व परिसरातील वीज वितरण जाळे अधिक…

मोहाडीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठ महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन…