नियमित कर्ज फेडणाºया मृत शेतकºयांच्या वारसानांही लाभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक…

समाजात तेढ निर्माण करणाºयांविरोधात गुन्हा नोंदवा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या…

लांडग्यांनी केली २५ शेळ्या-बकºयांची शिकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारव्हा :- शिकारीच्या शोधात रात्रीच्या सुमारास गावात प्रवेश करीत १० ते १२ लांडग्याच्या टोळीने गोठ्यात बांधून…

खुर्द वासीयांचे तिरोडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : इंदोरा खुर्द येथील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर न करता धनाड्यांना घरकुल मंजूर केल्याने तसेच…

अपना गणेश उत्सव मंडळाने घडवून आणली आगळी वेगळी गणपती विसर्जन मिरवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- अनंत चतुर्दशी निमित्त नवीन प्रशासकीय इमारती समोर अपना गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित ‘हर हर…

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची…

लाखनी पोलीस वसाहत मोडकळीस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- पोलिस अधिकारी व कर्मचाºयांची मुख्यालयी निवासाची व्यवस्था व्हावी. या करिता पोलिस वसाहतीची निर्मिती करण्यात…

बांग्लादेशात हिंदुवर होणाºया अत्याचारा विरोधात जन आक्रोश रॅली आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना यांना तडकाफडकी आपल्या देशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. त्यांना तात्पुरत्या भारतात…

ईद मिलादुन्नबी साजरी करण्यासाठी पवनीत मिरवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी:- हजरत मोहम्मद साहेब (ईद मिलादुन्नबी) यांच्या जयंतीनिमित्त पवनीतील लोकांमध्ये उत्साह दिसून आला. मुस्लिम समाजाने घरे,…