मुख्य न्यायाधिशांच्या घरी जाणे हे पंतप्रधानांना शोभनीय नाही- चेनीथल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : देशातील पंतप्रधान पदाची एक गरिमा आहे. त्यामुळे पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींनी ती राखावी अशी देशाची अपेक्षा…

कयाकिंग व कनोईंग खेळाडूंच्या आंदोलनाला भाकप व स्टुडंट्स फेडरेशनचा पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खेळाचे प्रमाणपत्र पडताळणी करून श्रेणी निश्चित करून मिळण्यासाठी जेणेकरून त्यांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळू…

राहुल गांधीच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि.१३ सप्टेंबर रोज शुक्रवारला, राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण संपवण्याच्या विषयात केलेल्या वक्तव्याचा विरोधात भाजपा अनु.…

अतिवृष्टीमुळे जिल्हयात झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी व पंचनामा करुन जास्तीत जास्त मोबदला द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी व पंचनामा करुन जास्तीत जास्त मोबदला मिळण्याकरीता नाम. एकनाथ शिंदे,…

‘नवसाला पावणारा’ गणेशपुरचा ‘नवसाचा राजा’

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर गावातील ‘नवसाचा राजा’ ची काही वेगळीच गाथा आहे. येथील…

सौर कृषिपंपांतून शेतकºयांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : कृषिपंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकºयांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला…

भंडारा जिल्हा तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातील दोन खेळाडूची आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट स्पर्धेकरिता निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दिनांक १४ ते १५ सप्टेंबर २०२४ ला दिल्ली येथे वरिष्ठ गटाचे मुलीचे आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट कप स्पर्धेचे…

पूरग्रस्तांना तात्काळ विमा व नुकसान भरपाई देण्यात यावी – चेतन बोरकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील शेतकºयांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असून, पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या…

पुराच्या पाण्याने धान पिकांचे मोठे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात ९ ० १० डिसेंबर रोजी आलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली असुन त्याचा नागरीकांना…