आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केला पुरग्रस्त क्षेत्राचा दौरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्या सह लगतच्या राज्यात होत असलेल्या अतिवृष्टी मुळे पुर परिस्थिति निर्माण…

७ कुटूंबांचे ‘रेस्क्ुय’

भंडारा : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे भंडारा शहरालग असलेल्या विद्यानगर येथे पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने तेथील ७ कुटूंबियांना जिल्हा शोध…

पूर परिस्थिती आणि शासकीय रुग्णालयाच्या अनुषंगाने माजी खा. सुनिल मेंढे यांची जिल्हाधिकाºयांशी चर्चा!

भंडारा: जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयाला घेऊन माजी खासदार सुनील मेंढे यांनी…

पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करा!

भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुसळधार पाऊसासह मोठ्या प्रमाणात गारपीठ झाल्याने शेतकºयांच्या शेतमालाचे व शेतीचे झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करून…

पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : विभागात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.…

भंडाºयात न.प.ची अतिक्रमण हटाव मोहिम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील मुख्य रस्त्यावर व्यवसायीकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन नागरीकांना त्याचा मोठा त्रास…

रॉयल्टीची रेती देण्यास डेपो व्यवस्थापकाकडून टाळाटाळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : घरकुल धारक व बांधकाम व्यवसायिकांना वाजवी किमतीत रेती उपलब्ध व्हावी याकरिता शासनाने रेती डेपो…

लाखनी शहर के लोगोंकी खुशबू कुछ और है

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील पोलीस सभागृहात शांतता, सुरक्षा आणि जातीय सलोखा कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासंबंधी उपस्थित…

पुरातून सुटका….

भंडारा : मंगळवारी मध्यरात्रींपासून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. यामुळे मागील दोन दिवसापासून पुरात अडकलेल्या जुना नागपूर नाका परिसरातील कुटुंबाला…

‘बिटिया तुम पर नाज है’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘बिटिया तुम पर नाज है’ बेटी बचाव संकल्पने अंतर्गत संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम कटअ हॉल भंडारा येथे…