गराडा, मेंढा ते चोवा रस्त्याची गिट्टी उखळली

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील गराडा, मेंढा ते चोवामार्गे आंभोराकडे जाणाºया रस्त्यावरील गिट्टी जागोजागी रोडावर पसरली असल्याने रस्त्याची दुरावस्था…

शहीद मिश्रा शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या विनयभंगाविरोधात तिरोडा बंद यशस्वी

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयाचे एनसीसी व शारीरिक शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने तसेच या शिक्षकाचा…

३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद पाण्यासाठी नागरिकांची वणवण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुर- वठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांतील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो.…

‘जय राम श्रीराम जय जय राम’च्या गजराने दुमदुमली सिहोरा नगरी

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अयोध्येत रामललाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काल २२ जानेवारी रोज बुधवार ला बाजार चौक सिहोरा…

अन्यायग्रस्त शेतकºयांच्या चक्काजाम आंदोलनाला यश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : टाकळी येथील शेतकºयांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्हाधिकाºयांनी आश्वासन दिल्याने…

मुख्यमंत्र्यांच्या कृती कार्यक्रमांतर्गत माहिती संचालक डॉ.गणेश मुळे यांनी साधला माध्यमांशी संवाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम घोषित…

नकली दागिने देत १५ ग्राहकांनी घेतले ‘गोल्ड लोन’; सुवर्ण तपासनीत, ज्वेलरविरोधात गुन्हा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नकली दागिने देत १५ ग्राहकांनी सुवर्णकर्ज मिळवत शिक्षक सहकारी बँकेची फसवणूक केली आहे. या आरोपींनी बँकेकडून…

बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार करून व्यावसायिकाला लुटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरि जुनेवानी येथे २१ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजता तिरोडा येथील व्यापारी गौरव…

छत्तीसगड राज्यातून रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक व एक ट्रॅक्टर पकडले

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या लगतच्या छत्तीसगड राज्यातून रेतीची अवैध वाहतूक करणाºया दोन ट्रक व एका ट्रॅक्टरवर देवरी पोलिसांनी…

शेतकºयांना मिळणार फॉर्मर युनिक आयडी

भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीचे काम सुरू होणार असून, यासाठी क्षेत्रीय स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक…