केंद्राप्रमाणे राज्यातही नवीन पेन्शन योजना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने काल मोठा निर्णय घेत सरकारी कर्मचाºयांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली होती.…

तोतया पोलिसाला डुग्गीपार पोलिसांकडुन अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नोकरीचे आमिष देऊन कित्येकांना गंडा घालण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. असे असतानाच औरंगाबाद…

विदर्भ क्रिकेट संघाला गळती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अलिकडे रणजी क्रिकेट स्पर्धेत दोनदा विजेतेपद भूषविणाºया आणि आपल्या उत्तुंग कामगिरीतून समस्त क्रिकेट जगताचे…

जिल्ह्यातील बचत गटांना उमेद अंतर्गत एकाच दिवशी १८ कोटी चे बँक कर्ज वितरण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस मुख्यालय येथील बहुउद्देशीय हॉल येथे उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लखपती…

श्रीकृष्ण मूर्तीवर शेवटच्या हात फिरवताना मूर्तिकार

तुमसर : तुमसरच्या गौतम बुद्ध नगर येथे श्रीकृष्ण मूर्तींवर मूर्तिकार सोनू अनिल बुरबादे ह्या शेवटचा हात फिरवत असून मूर्तीचे काम…

मोहाडीचा कान्होबा सणानिमित्त किराणा दुकानदारांची लाखोंची उलाढाल

भंडारा पत्रिका/ यशवंत थोटे मोहाडी : भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे.…

प्रसिद्धीच्या झोतात असलेला मोहाडीचा’कान्होबा’

श्रावण हा महिना विविध धार्मिक सणांनी नटलेला. या महिन्यात आनंद उत्साहाला नुसते उधाण आलेले असते.जिकडे तिकडे प्रफुल्लीत वातावरणात साम्राज्य धो-धो…

संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता महिलाविरोधी आहे. त्यामुळे त्यांनी बदलापूर…