गोंदिया शहरात आणखी एक तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरात गेल्या तीन चार महिन्यापासून विविध क्षुल्लक कारणावरून किंवा वैमनस्यातून होणारे हत्यांचे सत्र काही थांबता…

नळाच्या पाण्यासाठी उचसरपंच घेणार जलसमाधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील परसवाडा या गावाला येत्या पंधरा दिवसात नळाला पाणी दिले नाहीतर, मी वैनगंगा नदीत उडी घेवून…

जमूनिया येथील दारू विक्रेत्यावर तिरोडा पोलिसांनी केली कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील जमूनिया येथे दारूबंदी असतानाही एक व्यक्ती दारू विकत असल्याची माहिती गावातील महिलांना मिळाल्यावर त्यांनी तिरोडा…

एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : एसटी कामगारांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त…

ज्याच्या पाठीशी बहिणींचा आशीर्वाद असतो तो कधीच असफल होऊ शकत नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : माज्या यशाच्या मागे मतदार बहिणींचा मोठा वाटा आहे आणि ज्याच्या पाठीशी बहिणींचा आशीर्वाद असतो तो कधीच…

कठोर परिश्रमाने यश मिळवा – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव, जिल्हा भंडारा येथे ‘विद्यालय व्यवस्थापन समिती’ ( श्टउ )…

अवकाळी पावसाचा ९ हजार ४२० शेतकºयांना बसला फटका

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सातही जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड…

पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी कार्यभार स्विकारला

भंडारा : आज दिनांक २३ आॅगस्ट २०२४ रोजी मध्यान्हानंतर नुरुल हसन, भा.पो.से. यांनी भंडा- रा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार…

गोंदियात लवकरच वसतिगृह सुरू होणार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ओबीसी वसतिगृहे सुरू करण्यासाठी तारखांवर तारीख देणाºया सरकारच्या धोरणाला कंटाळून ओबीसी संघटनांनी सोमवार (दि.१९) व गुरुवारी…

साई संकल्प डान्स व दांडिया ग्रुपचा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : साई संकल्प डान्स व दांडिया ग्रुपच्या वतीने सोमवार दि.२२ आॅगस्ट २०२४ ला सायंकाळी ५ वाजता…