मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मध्यधुंद कार चालकाने त्याच्या ताब्यातील ईनोवा कार दुधात दुभाजकला धडकवली. आज मध्य रात्री साडेबाराच्या…

मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सिरेगावटोला येथे मोबाईलच्या स्फोटामुळे मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक शिक्षकाचे नाव…

युवकाला अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम मांडवी येथील एका ४० वर्षीय युवकाला तु पोलीसांना रेती चोरीची माहिती देवुन…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरका- रच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसºयाच दिवशी बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात आयकरने…

मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : लोकशाहीत मतदान हे महत्वाचे अस्त्र आहे. परंतु अलिकडे भारतात सर्वसामान्यांचे हे अस्त्रच बोथट करण्यात…

घराला आग लागून २५ लाखांचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या मांगली येथील सुकेश गजभिये यांच्या घराला बुधवारच्या मध्यरात्री २…

रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील २५ वर्षीय निलेश डवरे या युवकाचा मृतदेह कब्रस्तान जवळील…