तरुण डॉक्टरने स्वत:च्या दवाखान्यातच केली आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील भोजापूर येथे एका तरुण डॉक्टरने स्वत:च्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३…

अत्यावश्यक कामांमुळे आज धरमपेठ भागात वीज नाही

नागपूर : अमरावती मार्ग आणि शंकरनगर येथील ३३/११ उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाºया धरमपेठ भागातील गोकुळपेठ आणि त्रिकोणी पार्क या ११ केव्ही…

दिवाळी सुट्टीत प्रशिक्षण घेऊ नका; शिक्षक संघांचे निवेदन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पवित्र पोर्टलद्वारे रुजू झालेल्या नवनियुक शिक्षकांचे सेवा प्रवेशत्तर प्रशिक्षण दिवाळी सुट्टीच्या कालावधीत घेण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन…

भंडाºयात अवैध औषधविक्री करणाºया डॉक्टरला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेला एक गोपनीय कॉल आला, ‘एका लॉजमध्ये शे-पाचशे माणसांची भली…

अखेर …..खेमराज वर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नजीकच्या सावरी येथील खेमराज अरुण नान्हे हे वडसा येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत…

शिवसेना उपनेतेपदी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या अतिशय महत्वाच्या उपनेते पदावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती शिवसेना…

एसटी आगारात चालक-अधिकाºयांमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल…

…अन्यथा शासकीय धान खरेदीवर बहिष्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्याचे अन्न पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत धान खरेदी केंद्रांच्या विविध समस्यांवर चर्चा…

विधानसभा निवडणुक काळात फेकन्युज तसेच अफवा पसरविणाºयांवर सायबर सेलची नजर

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाºया सायबर विभागाच्या मार्फत चुकीची माहिती तसेच आक्षेपार्ह पोस्ट…

कोण बनेगा करोडपतीच्या शोमध्ये विनय भुते या… मोहाडीच्या नातवाने जिंकले १२ लाख ५० हजार रुपये

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : जिल्हा परिषद बुनियादी प्राथमिक शाळा गांधी चौक मोहाडी येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती विमल तेजराम गिरेपुंजे…