मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण…

नागरिक व उमेदवारांनी अ‍ॅपचा वापर करावा – प्रजित नायर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार व निवडणूक यंत्रणेच्या मदतीसाठी विविध सुविधा व अ‍ॅप्लिकेशन…

गोंड-गोवारी समाजाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोंड-गोवारी समाजास अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र प्रशासनाकडून उपलब्ध केले जात असले तरी शबरी आवास योजनेचा लाभ…

बडोलेंचा धसका की विरोधकांची नवी खेळी?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आघाडी आणि युतीच्या उमेदवारीवरून मोठे घमासान पाहायला मिळत आहे. अजूनही कोणत्याही…

रेल्वेत अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी मोहीम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : रेल्वे स्थानक तसेच अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने धडक मोहीम राबवली.…

आॅर्डनन्स फॅक्टरीत चोरीचा प्रयत्न फसला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्फोटके तयार करण्यासाठी वापरल्या जाणाºया १४ साच्यांची (डाय) चोरी करताना दोन कंत्राटी कामगारांना मंगळवारी…

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले डॉ. अतुल टेंभुर्णे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आजच्या आधुनिक युगात जिथे माणुस माणसापासुन दुरावत चालला आहे.जिथे स्वार्थाशिवाय माणुस समोरच्याशी बोलण्यासही विचार…

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी कक्षाचे उद्घाटन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया महिला अभ्यांगत, तसेच महिला अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी जिल्हाधिकारी…

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा-अश्विनी मांजे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला…