त्या दोनशे पुरपीडित कुटुंबाचा निवडणूकीवर बहिष्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसे धरणाचे बॅक वॉटर तसेच नदीला येणाºया पुराच्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या पूरपीडित नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार…

लोधीटोला येथील लाडक्या बहीणीचे पैशातून होणार वर्ग खोलीचे बांधकाम

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : नगरपरिषद तिरोडा अंतर्गत असलेले लोधीटोला येथील महिलांनी त्यांना महाराष्ट्र शासनाचे लाडकी बहीण योजनेतून मिळालेले रकमेतून शाळेत…

चिखलीचा एकता भजन मंडळ ठरला प्रथम बक्षिसाचा मानकरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या मंदिराच्या…

शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक २०२४ ची दिनांक १५ आॅक्टोबर २०२४ रोजी घोषणा केली…

जुगार खेळताना अवघ्या १० रुपयांसाठी खून!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात अवघ्या १० रुपयांच्या वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही…

वनजमीनधारकांच्या नोंद सातबारा अभिलेखात घ्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी…

श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमोचा गोंधळ आणि घोषणा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बुधवारी नागपूर येथे प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित…

अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने भोसा/टाकळी परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रॅक्टरवर कारवाई…

भंडारा विधानसभाक्षेत्रात इच्छुकांची संख्या वाढतीवर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विधानसभा निवडणुकीकरीता अद्यापही महायुती व महाविकास आघाडीतर्फे जागा वाटपाचा निर्णय झाला नसतांनाही भंडारा विधानसभा क्षेत्रात मात्र…

बोगस क्रेडिट कार्डद्वारे ६.२८ लाखांनी फसवणूक

गोंदिया : तरुणाच्या आधार व पॅन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून, तसेच दुसºया तरुणाच्या क्रेडिट कार्डच्या आधारे सहा लाख…