चाळीस लाख नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मध्यप्रदेशातुन रेतीची अवैध वाहतुक करणाºया ट्रकवर सिहोरा पोलीसांनी कारवाई करुन ४०,०९,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ट्रकचालकाचा…

समारंभात आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी केली गोवंशाची कत्तल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : लग्न आटोपले आणि दुसºया दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या समारंभासाठी येणाºया पाहुण्यांच्या…

अवैध रेती चोर चालक, मालकांवर कारवाई; रेतीसह तीन ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसताना नदी, नाले पात्रातून सर्रासपणे रेतीचा उपसा करून वाहतूक केली जात आहे.…

प्रजासत्ताक दिनी केलेला ध्वजारोहण नियमानुसार -जुम्मा प्यारेवाले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरात अनेक वषार्पासून सुरू असलेल्या प्रथेनुसार प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या…

१६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाºया आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दवनिवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सायटोला (मुरदाडा) येथील १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाºया ६० वर्षाच्या वृद्धाला जिल्हा…

रेशीम उद्योगाच्या विकासाला गती देणार- पालकमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या दौºयात भंडारा सिल्क…

युनिव्हर्सल फेरो मॅग्निज खंबाटा कारखाना दोन दशकांपासून बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना गत १९ वषार्पासून बंद आहे. सदर…

भंडारा जिल्हयाच्या २३७ कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या सन २०२५- २६ यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या २३७ कोटीच्या प्रारूप आराखडयास आज जिल्हा नियोजन…

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना धक्काबुक्की करून वनविभागाचे वाहन पेटवून…

पोलीस वसाहत ठरत आहे गांजा पिणाºयाचा अड्डा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील मोडकडीस आलेली पोलीस वसाहत आंबट शौकिनांचा अड्डा ठरत असून यामुळे शाळकरी अल्पवयीन मुले या व्यसनाच्या…