भंडारा जिल्हा गराडा, मेंढा ते चोवा रस्त्याची गिट्टी उखळली bhandarapatrikaJanuary 24, 2025 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील गराडा, मेंढा ते चोवामार्गे आंभोराकडे जाणाºया रस्त्यावरील गिट्टी जागोजागी रोडावर पसरली असल्याने रस्त्याची दुरावस्था…
गोंदिया जिल्हा शहीद मिश्रा शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या विनयभंगाविरोधात तिरोडा बंद यशस्वी bhandarapatrikaJanuary 24, 2025 रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयाचे एनसीसी व शारीरिक शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने तसेच या शिक्षकाचा…
गोंदिया ३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद पाण्यासाठी नागरिकांची वणवण bhandarapatrikaJanuary 24, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुर- वठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांतील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो.…
भंडारा जिल्हा ‘जय राम श्रीराम जय जय राम’च्या गजराने दुमदुमली सिहोरा नगरी bhandarapatrikaJanuary 24, 2025 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अयोध्येत रामललाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काल २२ जानेवारी रोज बुधवार ला बाजार चौक सिहोरा…
भंडारा अन्यायग्रस्त शेतकºयांच्या चक्काजाम आंदोलनाला यश bhandarapatrikaJanuary 24, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : टाकळी येथील शेतकºयांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्हाधिकाºयांनी आश्वासन दिल्याने…
गोंदिया मुख्यमंत्र्यांच्या कृती कार्यक्रमांतर्गत माहिती संचालक डॉ.गणेश मुळे यांनी साधला माध्यमांशी संवाद bhandarapatrikaJanuary 24, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम घोषित…
नागपूर नकली दागिने देत १५ ग्राहकांनी घेतले ‘गोल्ड लोन’; सुवर्ण तपासनीत, ज्वेलरविरोधात गुन्हा bhandarapatrikaJanuary 23, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नकली दागिने देत १५ ग्राहकांनी सुवर्णकर्ज मिळवत शिक्षक सहकारी बँकेची फसवणूक केली आहे. या आरोपींनी बँकेकडून…
गोंदिया बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार करून व्यावसायिकाला लुटले bhandarapatrikaJanuary 23, 2025January 23, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरि जुनेवानी येथे २१ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजता तिरोडा येथील व्यापारी गौरव…
गोंदिया छत्तीसगड राज्यातून रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक व एक ट्रॅक्टर पकडले bhandarapatrikaJanuary 23, 2025 गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या लगतच्या छत्तीसगड राज्यातून रेतीची अवैध वाहतूक करणाºया दोन ट्रक व एका ट्रॅक्टरवर देवरी पोलिसांनी…
भंडारा शेतकºयांना मिळणार फॉर्मर युनिक आयडी bhandarapatrikaJanuary 23, 2025 भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीचे काम सुरू होणार असून, यासाठी क्षेत्रीय स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक…