दुचाकीची ट्रकला धडक; युवक ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : रात्रीच्या सुमारास लाखनी कडून भंडाराच्या दिशेने स्वगावी जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या…

अवैध रेती वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा :गोबरवाही पोलीसांनी ग्राम पाथरी परिसरात अवैधरित्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरणाºया दोन ट्रॅक्टरवर कारवाई करीत दोन्ही…

ईव्हीएमचे रडगाणे थांबवा; विकासाचे गाणे गा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम चांगल्या असतात आणि निकाल गेला…

मतदारांच्या मनातील संशय दुर होणे गरजेचे – चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील मतांची पुर्नमोजणी करण्याची मागणी करण्यात…

धानाच्या गंजीला आग, ७० हजाराचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : कापणी करून मळणीसाठी शेतात ठेवलेल्या गंजीला अज्ञाताने आग लावल्याने शेतकºयाचे ७० हजार रुपयाचे नुकसान…

नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठे ९, तर मध्यम १८ आणि…

पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री मार्गावर नागरीकांचा जीवघेणा प्रवास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री हा रस्ता मुख्य रस्ता असून या रस्त्याचे मागील अनेक महिन्यापासुन…

सातबारा काढण्यासाठी जावे लागते नवेगावात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथील तलाठी मागील सहा महिन्यांपासून कामावर रुजू नसून येथील स्थानिक शेतकºयांना, विद्यार्थ्यांना तलाठी…

घरफोड्या करणारा अट्टल चोर जेरबंद

प्रतिनिधी गोंदिया : महिनाभरपुर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांना हवा असलेल्या चोराला स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.…