अवैद्य रेती चोरट्यांवर सिहोरा पोलीसांची कारवाई ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची कुनकुन लागताच सिहोरा पोलीसांनी सापळा रचला व सोंड्या टोला डॅम कडून…

लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धान कापणीला वेग

भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धानकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकºयांची लगबग सुरू झाली…

योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अकोला येथील योगेंद्र यादव यांच्या सभेत झालेला गोंधळ म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी आपसात…

शिवसेना (शिंदे गट) उपनेते आम.ंभोंडेकर यांचे जंगी स्वागत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आम. नरेंद्र भोंडेकर यांना उपनेते पदाची घोषणा होताच भंडारा विधानसभाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात…

दृष्यम चित्रपटाप्रमाणे लष्कराच्या जवानाने केली प्रेयसीची हत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रातील नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्कराच्या एका जवानाने दृष्यम चित्रपटाप्रमाणे…

जिल्हाधिकाºयांनी घेतला साकोली विधानसभा क्षेत्र निवडणुकीचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली येथील ६२ क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी…

तरुण डॉक्टरने स्वत:च्या दवाखान्यातच केली आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील भोजापूर येथे एका तरुण डॉक्टरने स्वत:च्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३…

अत्यावश्यक कामांमुळे आज धरमपेठ भागात वीज नाही

नागपूर : अमरावती मार्ग आणि शंकरनगर येथील ३३/११ उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाºया धरमपेठ भागातील गोकुळपेठ आणि त्रिकोणी पार्क या ११ केव्ही…

दिवाळी सुट्टीत प्रशिक्षण घेऊ नका; शिक्षक संघांचे निवेदन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पवित्र पोर्टलद्वारे रुजू झालेल्या नवनियुक शिक्षकांचे सेवा प्रवेशत्तर प्रशिक्षण दिवाळी सुट्टीच्या कालावधीत घेण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन…