भंडारा शहरातील ५१ फूट उंच श्रीरामाची मूर्ती : एक नवीन पर्यटन केंद्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात साकारत असलेली ५१ फूट उंच श्रीरामाची भव्य मूर्ती आता नुसतेच धार्मिक महत्त्वाचे स्थान राहणार…

धान पिकांची नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना आर्थिक मदत द्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यात गुरुवार दि. ३ आॅक्टोबर २०२४ रोजी सायंकाळच्या ४ वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने उभा…

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी “फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’ ह्या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रामध्ये शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा पुरस्कार केला आहे.

शेतकºयांसाठी खूशखबर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील जनतेला सर्वतोपरी खूश करण्याचे प्रयत्न…

मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत…

कॉंग्रेस नेते पवन मस्के यांची गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस कमिटी रोजगार व स्वंयरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीच्या…

विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक…

लाडक्या बहिणींना अपशब्द बोलणाºया आमदारावर गृहमंत्री कार्यवाही करणार काय?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन राज्य सरकार मधील अर्थमंत्री अजित पवार यांनी मतांच्या राजकारणासाठी महिलांना…

उमेद महिला कल्याणकारी संघटनाचे मोहाडीत बेमुदत आंदोलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना राज्य कर्मचारी कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल शिर्के, राज्य महिला…