गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार

नागपूर : गणराज्य दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथ होणाºया संचलनाचे (परेड) साक्षीदार होण्यासाठी विदर्भातील ५१ जणांना संधी मिळणार आहे. त्यांंना केंद्र…

नवविवाहित जोडप्यांसाठी साजरा होतो पारंपरिक समारंभ ‘तिळवा’

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : ‘तिळवा’ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक समारंभ आहे, जो मकर संक्रांतीच्या सणाशी निगडीत आहे. नवीन लग्न…

सहाय्यक शिक्षकाची बदली केल्याने सितेपार जि. प. शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले जिल्हा परिषद शाळा सितेपार येथील एका शिक्षकाची अस्थायीरीत्या जवळचे गावी बदली…

एकाच दिवशी, एकाच परिसरात तब्बल २३ वीजचोºया उघडकीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील लष्करीबाग उपविभागा अंतर्गत असलेल्या एकता नगर वाहिनीवरील तब्बल २३ वीजचोºया एकाच दिवसात उघडकीस आणण्यात महावितरणला…

भंडारासह गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळात एकुण ७ वाघांच्या मृत्यूची नोंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : वाघाची पंढरी म्हणून राज्यात विदभार्ची ओळख आहे. मात्र, याच विदर्भात आता वाघांवर संकट ओढावले आहे. २०२५…

समृद्धी महामार्गावरील दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली. भीषण…

भंडारा ग्रंथोत्सव-२०२४, ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे थाटात उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व…

मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागात काम करतांना अनेक घडामोडींना सामोरे जावे लागते. कामाच्या…

शिक्षण मंडळाच्या परीक्षांवर विस्तार अधिकाºयांचा बहिष्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाºया शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रक्रिया महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना, विस्तार अधिकारी…

मैदानी खेळातून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास – आ.पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमधून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास होतो. विजयाचा उन्माद नाही, पराभवाने खचून न…