नक्षल्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : पोलिसांनी छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलीस मदत केंद्र स्थापन केल्याने नक्षलवाद्यांची चारही बाजूने…

पशुपालनाच्या जोडधंद्यातून शेतकºयांनी अर्थार्जन करावे -आ.नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव सडक येथे तीन दिवसीय कृषी प्रदर्शन व कृषी…

एमपीएससी घोटाळा; आरोपींमागे मुख्य सूत्रधार महिला अधिकारी?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एमपीएससी पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देतो, ४० लाख रुपये द्या, असं म्हणत एमपीएससीच्या…

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

प्रतिनिधी नागपूर : गरीब, युवक, शेतकरी, महिला या चार घटकांना समर्पित आणि शेती विकास आणि उत्पादकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वतता,…

आता प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर ‘एसी वेटिंग रूम’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : प्रवाशांसाठी नवीन आणि आधुनिक उपक्रम म्हणून गोंदियारेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. १ वर २७ जानेवारीपासून सशुल्क एसी प्रतीक्षालय…

पिंपळगावातील शंकरपट झाला शंभर वर्षांचा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बैलजोड्या कित्येक फूट धावणार, धुराळा उडणार आणि मग कोणतीतरी एक जोडी जिंकणार. बैलजोड्यांच्या या शर्यतीला शंकरपट…

ज्येष्ठांच्या देखभालीकडे होतेय मुलांचे दुर्लक्ष, तक्रारीत झाली वाढ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : माणूस आयुष्यभर धनसंचयाच्या मागे धावत असल्याने याच्या नादात लेकरांवर संस्कार करण्यात कमी पडतात. यामुळे कमावलेले धनही…

चाळीस लाख नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मध्यप्रदेशातुन रेतीची अवैध वाहतुक करणाºया ट्रकवर सिहोरा पोलीसांनी कारवाई करुन ४०,०९,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ट्रकचालकाचा…

समारंभात आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी केली गोवंशाची कत्तल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : लग्न आटोपले आणि दुसºया दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या समारंभासाठी येणाºया पाहुण्यांच्या…

अवैध रेती चोर चालक, मालकांवर कारवाई; रेतीसह तीन ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसताना नदी, नाले पात्रातून सर्रासपणे रेतीचा उपसा करून वाहतूक केली जात आहे.…