वस्त्रोद्योग तथा भंडारा जिल्ह्यााचे पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा

भंडारा पत्रिका/भंडारा भंडारा : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी भंडारा…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

सडक अर्जुनी : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२९)…

स्कुलव्हॅनला अपघात; १३ विद्यार्थी जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर काचेवानी येथील आदिशक्ती शाळेतील…

वीज ग्राहकांनो फसव्या संदेशापासून अलर्ट राहा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अनोळखी क्रमांकावरून वीज बिल भरण्यासंदर्भातील येणाºया फसव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाºया सायबर…

जो परमात्मा एक सेवक असेल त्याच सेवकाला व्यासपीठावर बसू द्यावे-लता बुरडे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजीनी अहोरात्र परिश्रम करून दु:खी व कष्टी कुटुंबाला सुखाचा मार्ग दाखविला. मानव धर्मामुळे…

उजव्या कालव्याला पाणी सोडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसे जलप्रकल्प पूर्णत्वास आले असले तरीही याच्या उजव्या कालव्याचा लाभ शेतकºयांना मिळत नसल्याचे लक्षात येताच आमदार…

गॅस सिलेंडरचा विस्फोट होऊन घराला आग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया तालुक्यातील खमारी या ग्रामपंचायत हद्दीत इंद्रकुमार गेंदलाल उके यांच्या घरी आज सकाळी ८ वाजेच्या सामुरास…

वाघाच्या हल्ल्यात एक म्हैस व रेडा गंभीर जखमी

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गर्रा बघेडा जंगल परीसरात वाघाच्या हल्ल्यात…

रॉयल्टी २ ते ३ ब्रासची ट्रकमध्ये वाळू मात्र ५ ते १५ ब्रास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : वाळू डेपोंमधून रॉयल्टी पेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू वाहनात भरून ती नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नेऊन…

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबध्द कृती आराखडा तयार करा – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जलयुक्त शिवार अभियान ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. या अभियानांतर्गत हाती घेण्यात येणाºया कामाला गती मिळावी…