विधानसभा निवडणुक काळात फेकन्युज तसेच अफवा पसरविणाºयांवर सायबर सेलची नजर

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाºया सायबर विभागाच्या मार्फत चुकीची माहिती तसेच आक्षेपार्ह पोस्ट…

कोण बनेगा करोडपतीच्या शोमध्ये विनय भुते या… मोहाडीच्या नातवाने जिंकले १२ लाख ५० हजार रुपये

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : जिल्हा परिषद बुनियादी प्राथमिक शाळा गांधी चौक मोहाडी येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती विमल तेजराम गिरेपुंजे…

३० पर्यंत कामगार व निराधारांना मानधन व वेतन न मिळाल्यास ३१ ला ठिय्या आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील आयटक प्रणित विविध कार्यालय व विभागातील अंशकालीन, कंत्राटी, मानधनी, रोजंदारी, असंघटित कामगार, निराधार यांची…

गोंदियात ३ कोटी ९१ लाखांचे सोने जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर निवडणूक, पोलिस विभागाचे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहे.…

नागपुरातून फडणवीस,मते,खोपडे,मेघे रिंगणात; कामठीतून सावरकर यांच्याऐवजी बावनकुळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील पाच…

‘वॉक फॉर फ्रीडम’ मध्ये नागरिकांनी मानवी तस्करीबाबत जनजागृती केली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आधुनिक काळातील गुलामगिरी विरुद्धच्या जागतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून, भंडारा जिल्हामधील नागरिक ४३५ विद्यार्थी व…

मोटरसायकल चोरुन नंबर प्लेट बदलून विक्री करणारे दोन आरोपी अटकेत

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी तिरोडा : गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातून आठवडी बाजारातून मोटार सायकल चोरुन नंबर प्लेट बदलुन विक्री करणारे…

‘ओमॅट’ कंपनी व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये २० फुटावरून २०० किलो…