आज मोहाडी येथे परमात्मा एक भव्य सेवक संमेलन व शोभायात्रेचे आयोजन

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने ब.उ.प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ…

११ लाखांची सुगंधीत तंबाखु व मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्कॉरपीओ वाहनातुन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची अवैद्यरित्या वाहतुक करणाºया वाहनावर दहशतवाद विरोधी शाखा, भंडारा व पो.स्टे. दिघोरी…

लाखांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत वर्षभरात ४१४ गुन्ह्यांची नोंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिसांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. हीच जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशातून…

माडगी येथील पेट्रोल पंप ला लागली आग कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : रामटेक ते गोंदिया महामार्गावरील तुमसर तालुक्यातील माडगी येथील पेट्रोल पंप वरील डिझेल मशीन मध्ये आज २८…

यथार्थ सैनपाल वासनिक विरगाथा ४.० पुरस्काराने सन्मानित

भंडारा : पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव भंडारा येथील इयत्ता १० वी चा विद्यार्थी यथार्थ सैनपाल वासनिक याने…

जयस्तंभ चौक बसस्थानकाचे नूतनीकरण करावे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : येथील जयस्तंभ चौक बसस्थानकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी जागृती विकास मंचने केली असून संघटनेच्या पदाधिकाºयांनी विधान…

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा -मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई/भंडारा : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री…

२ फेब्रुवारीला गोंदिया ते डोंगरगड ते गोंदिया सायकल वारीमध्ये जिल्हाधिकारी सायकल चालवत होणार सहभागी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुप द्वारे एक दिन सायकल के नाम या उपक्रम चालवत आहे, या…

नदी प्रदुषण कमी करण्यासाठी नद्यांचे पाणी तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : राज्यातील नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा…