जिल्ह्याला पावसाने झोडपले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याला सोमवार पासून जोरदार पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असुन…

पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू

गोंदिया : जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. आज पहाटे शहरालगतच्या एका नाल्याला पूर आल्यामुळे लगतची एक दुमजली इमारत नाल्यात…

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसºया दिवशी कायम असून…

मुसळधार पावसाने तिरोडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

तिरोडा : सोमवार दि. ९ सप्टेंबर चे रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तिरोडा शहरासह ग्रामीण क्षेत्रात सखोल भागात पाणी साचून…

रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सालेकसा तालुक्यातील धानोली ते बाम्हणी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धानोली ते बाम्हणी हा ५…

पाच महिन्यात दोन हजारावर वीजचोºया उघडकीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या पाच…

खेड्याच्या शाळेकडे छोटी पाऊले वळतात तेव्हा…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : शिक्षकांच्या विचारात सका- रात्मकता आशावाद असला पाहिजे. शिक्षकांनी कोणतेही कारणे न सांगता प्रत्येक संकटांवर मात केली…

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची भाजप आ. नितीश राणे विरोधात पोलीसात तक्रार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजप आमदार नितीश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या भडकाऊ भाषणाच्या निषेधार्थ…

कत्तलीकरिता नेणाºया १४ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिरोडा बस स्थानकासमोर एक आयशर वाहन थांबवून…

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नागपुरात!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार…